SSC Result 2019 महाराष्ट्राचा निकाल घसरला

मुंबई प्रतिनिधी |आज इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल कमालीचा खाली घसरला आहे. महाराष्ट्राचा निकाल ७७.१० % एवढा लागला असून हा निकाल गांभीर्याने विचार करायला लावणारा आहे. तर राज्यात मुलींनीपुन्हा एकदा मुलांना निकालात मागे टाकले आहे. निकालीतील उचांक कोकण विभागाने नोंदवला असून कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल … Read more

विदेशात जाऊन ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ करणारी पहिली आदीवासी मुलगी

गडचिरोली प्रतिनिधी | अलिकडे आदिवासी मुला-मुलींमध्येही शिक्षणविषयक जागृती निर्माण होत असून, शिक्षणाचं प्रमाणही वाढत आहे. आदिवासी विद्यार्थी आता विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेऊ लागले आहेत. मात्र, नियती प्रभूराजगडकर या विद्यार्थिनीची ‘मास्टर ऑफ आर्किटेक्चर’ या अभ्यासक्रमासाठी आस्ट्रेलियाच्या विद्यापीठात निवड झाली आहे. आर्किटेक्चर अभ्यासक्रमासाठी विदेशात निवड झालेली नियती राजगडकर ही बहुदा पहिलीच आदिवासी विद्यार्थिनी असावी, असा अंदाज … Read more

छात्रभारती, राष्ट्र सेवा दलाच्या लाँगमार्चच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

Chatrabharati

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ एस.टी. प्रवासाचा मोफत पास देण्यात यावा, दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी शहरात शिक्षण घेत आहेत त्यांनाही मोफत एस.टी. पास आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सवलती दिल्या जाव्यात या छात्र भारतीच्या महत्वाच्या मागण्या आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्या. शिक्षण – रोजगाराच्या हक्कासाठी छात्र भारती आणि राष्ट्र सेवा दलाने … Read more

आता मूळ कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही- यूजीसी

UGC

नवी दिल्ली | अमित येवले शैक्षणिक प्रवेशासंदर्भात यूजीसी तर्फे महत्त्वाचं नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. यापुढे शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करण्याची गरज नसणार आहे. एका वेळी संपूर्ण कोर्सची फी घेता येणार नाही. या अध्यादेशानुसार एका वर्षाची किंवा एका सेमिस्टरचीच फी घेता येणार आहे. तसेच प्रवेश रद्द केल्यास फी परत करण्यात येणार आहे. हे … Read more

धक्कादायक! मागील दहा वर्षांत ७५,००० विद्यांर्थ्यांच्या आत्महत्या

Students Suicides in India Report

नवी दिल्ली | २०१६ या वर्षात एकुण ९,४७४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून दररोज २६ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं खा. अहिर यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत सांगीतले होते. विद्यार्थी आत्महत्येचा आकडा या दहा वर्षांत ५२% वाढला असून रोज २६ विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं समोर आलं अाहे. २००७ ते २०१६ या नऊ वर्षांच्या कालावधीत एकुण ७५,००० विद्यार्थ्यांनी आत्महत्या … Read more

आता पत्रकारीता शिका सकाळ समुहा सोबत

student journalists .jpg.crop display

पुणे | मिडिया इंडस्ट्रीजच्या बदलत्या मागण्या लक्षात घेऊन झेवियर इन्स्टिट्युट आॅफ कम्युनिकेशन्स आणि एपीजी लर्निंग यांच्या संयुक्तविद्यमाने पत्रकारितेच्या नवीन कोर्सची घोषणा करण्यात आली आहे. पोस्ट ग्रेज्युएट डिप्लोमा इन जर्नलिझम अँड मास मिडिया असे या कोर्सचे नाव असून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधारक या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात. क्सासरुम ट्रेनिंग सोबतच आॅन जाॅब ट्रेनिंगवर भर असणार्या या कोर्समधे … Read more

बेरोजगारी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात ‘डीवायएफआय-एसएफआय’ चे मानवी साखळी आंदोलन

Thumbnail

मुंबई | एकीकडे देशात बेरोजगारीचे संकट ‘आ’वासून उभे असतानाच दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये २४ लाख जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी सरकार नोकरभरती का करत नाही असा सवाल सर्वच स्तरातून विचारला जातो आहे. यापर्श्वभुमीवर डेमोक्रेटिक युथ फेडरेशन आँफ इंडिया आणि स्टुडंटस् फेडरेशन आँफ इंडिया’ या संघटना आंदोलन पुकारले आहे. दिनांक ३० सप्टेंबर … Read more

या ३६ हजार पदांसाठी होणार मेगा भरती

thumbnail 1530770827941

टीम HELLO महाराष्ट्र : मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी मागील २० वर्षांतील सर्वांत मोठी मेगा भरती जाहीर केली आहे. या मेगा भरतीमधे एकुण ७२ हजार रिक्त पदे भरली जाणार असल्याचे समजत आहे. भरती प्रक्रीया दोन टप्प्यांमधे राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात यंदाच्या वर्षी ३६ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत अशी माहीती आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात … Read more