Subsidy on Lemon Amla | लिंबू आणि आवळ्याच्या लागवडीवर सरकार देतंय 50,000 रुपयांचे अनुदान, या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Subsidy on Lemon Amla

Subsidy on Lemon Amla | आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेळोवेळी योजना आणत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी फायदा होत असतो. शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता बिहार सरकारने त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये योजनेअंतर्गत राज्य सरकार … Read more