परराज्यातून येणा-या दूधाळ जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान द्या : खा. श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil

सातारा | परराज्यातून महाराष्ट्रात उत्तम प्रतीची दुधाळ जनावरे आणताना त्यांच्या वाहतूकीवर होणाऱ्या खर्चामुळे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अशा जनावरांच्या वाहतूकीसाठी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान याविषयी प्रश्न उपस्थित करताना खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, दुधाळ जनावरे ही हरियाणा, पंजाब राज्यात उपलब्ध होतात. तेथून महाराष्ट्र राज्य दूर आहे. जर … Read more

LPG वर सबसिडी मिळत आहे की नाही ते अशा प्रकारे तपासा

Cashback Offers

नवी दिल्ली । LPG गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, LPG सबसिडीद्वारे तुम्हांला मोठा दिलासा मिळू शकतो. सबसिडीचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात पाठवले जातात. यासाठी आधी तुम्ही सबसिडी मिळवण्यास पात्र आहात की नाही हे पाहावे लागेल. तुम्ही LPG सबसिडी मिळवण्यास पात्र असाल तरच तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही ते तपासा. जर मिळत … Read more

Fame II अंतर्गत अनुदानात वाढ केल्यास देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास मदत होईल : Hero Electric

नवी दिल्ली । फेम II (Fame II ) अंतर्गत अनुदानात वाढ केल्यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढण्यास मदत होईल. इलेक्ट्रिक दुचाकी हीरो इलेक्ट्रिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाळ यांनी यावर विश्वास ठेवला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की,”गेल्या दशकातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाच्या दृष्टीकोनातून ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. फेम II अंतर्गत अनुदानात केलेली वाढ … Read more

LPG अनुदानाबाबत सरकारचे मोठे विधान, 7 कोटी ग्राहकांवर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली । सरकार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील आपला हिस्सा विकणार आहे. अशा परिस्थितीत बीपीसीएल एलपीजी गॅस वापरणार्‍या 7 कोटीहून अधिक ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने स्पष्टीकरण जारी केले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले की, बीपीसीएलचे खासगीकरण झाल्यानंतरही ग्राहकांना एलपीजी अनुदान (Subsidy) मिळणार आहे. ऑईल मार्केटिंग … Read more

शेतकऱ्यांना खतांवर सबसिडी द्या अशी कृषी मूल्य व किंमत आयोगाची मागणी 

farmers furtilizers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खतांच्या सब्सिडीबाबतच्या  प्रक्रियेत बदल  करण्याचा विचार सरकार करत आहे. याच दरम्यान कृषी  मूल्य आणि किंमत आयोगाने शेतकऱ्यांना खतांवर सब्सिडी द्यावी. तसेच  शेतकऱ्यांना वर्षाला ५ हजार रुपयांची मदत केली जावी अशी मागणी केली आहे. शेतीच्या कामात बहुतांश रक्कम हि खतांवर खर्च होत असते. बऱ्याचदा ही रक्कम शेतकऱ्याला परवडत नाही. नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या वरील आर्थिक … Read more

वस्त्रोद्योगाला मिळणार वीज बिलात सबसिडी- ऊर्जामंत्री नितीन राऊत

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर वस्त्रोद्योगासाठी वीज बिलात सबसिडी देण्यासंदर्भात अहवाल तयार करून वस्त्रोद्योग विभागाकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करून घेण्यासाठी ऊर्जा विभाग प्रयत्न करेल असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. विधानभवनातील समिती कक्षामध्ये सूतगिरण्या व यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. वस्त्रोद्योगाला वीजबिलात प्रति युनिट ३ रुपये सवलत मिळावी, इतर राज्यांप्रमाणे वस्त्रोद्योगासाठी वीज शुल्क … Read more