25 मार्चपर्यंत स्वस्तात खरेदी करा TVS iQube स्कुटर; नंतर सबसिडी होणार बंद

TVS iQube

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या,भारतात विशेषत: शहरी भागात इलेक्ट्रिक स्कूटर ही एक सामान्य गोष्ट आहे. पेट्रोल डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेकजण इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. भारत सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी खरेदीवर FAME अनुदान देत आहे. परंतु आता FAME II सबसिडी लवकरच संपुष्टात येणार असून त्यानंतर इलेक्ट्रिक गाड्यांच्या किमती गगनाला भीडतील. … Read more

राज्यातील 385 नगरपालिका-नगरपरिषदांना महिन्यात मिळणार थकीत मुद्रांक शुल्क अनुदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांचे थकीत मुद्रांक शुल्क अनुदान त्वरित देण्यात यावे अशी लक्षवेधीद्वारे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभेत मागणी केली. या मागणीमुळे राज्यातील 385 नगरपालिका व नगरपरिषद यांना महिन्यातच थकीत अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज … Read more

‘प्रोत्साहन’ अनुदानाच्या शेेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार? 11 हजार पात्र शेतकरी वंचित

farmers deprived from 'incentive' subsidies

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सुरु असलेल्या घडामोडींदरम्यान राजकिय नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. कारण की, राज्यातील महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत 11 हजार पात्र शेतकरी ‘प्रोत्साहन’ अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. प्रशासन, सहकारी विभाग, बँक अशा सर्व ठिकाणी चौकशी करुन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. 2019 मध्ये राज्य सरकारने ही … Read more

अभिजित बिचुकलेच मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; महिलांबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे प्रसिद्धीस आलेले कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महिला वर्गातील महत्वाच्या अशा गॅस सिलेंडरच्या दरवाढीवरून निशाणा साधला आहे. बिचुकलेंनी थे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहले असून महिलांना ज्या पद्धतीने एसटी प्रवासात ५० टक्के आरक्षण … Read more

शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटपासाठी ‘या’ राज्याची अनोखी योजना

subsidy farmers Seeds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकऱ्यांकडून खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेची बियाणे व खते खरेदी केली जातात. बियाणे जर चांगली असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणे खूप महत्वाचे असते. शेतकऱ्यांना स्वस्तात आणि अनुदानावर बियाणे खरेदी करता यावीत म्हणून विविध राज्य सरकारकडून बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. … Read more

घराच्या छतावर लावा ही ‘मशीन’, पुढच्या वर्षांपासून वीज बिल येणे होईल बंद

Rooftop Solar Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – वाढत्या महागाईने जनतेचे बजेट कोलमडले आहे. दुधापासून ते पिठापर्यंतचे दर वाढत आहेत. एकूणच दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे लोकांना बचत करणे कठीण झाले आहे. पण एक गोष्ट करून तुम्ही खर्चात कपात करू शकता. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर (solar) पॅनल लावले तर सरकार हरित ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे आणि त्याखाली सौर … Read more

शेती करणे होणार सोप्पे ! ड्रोन खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 4 लाखांचे अनुदान

drone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शेतीमध्ये नवनवीन तंत्रे येत आहेत. शेती सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कृषी क्षेत्रात ड्रोनच्या (drone) वापराला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन (drone) खरेदीसाठी जास्तीत जास्त 4 लाख रुपयांचे अनुदानही दिले जात आहे. असे केल्याने अल्पभूधारक आणि अल्पभूधारक शेतकरीही शेतीमध्ये ड्रोनचा वापर करू शकतील. शेतकऱ्यांना मदत का केली जात … Read more

1 नोव्हेंबरपासून होणार ‘हे’ 5 मोठे बदल, सर्वसामान्य जीवनावर होणार थेट परिणाम

Money Count

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 1 नोव्हेंबरपासून काही गोष्टींमध्ये मोठा बदल (rule change from 1st november) होणार आहे. या बदलांचा थेट तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. या बदलांमुळे तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे. चला तर पाहूया कोणकोणत्या गोष्टींवर होणार आहे परिणाम 1) गॅस सिलिंडरच्या किंमतीत होणार बदल दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती गॅसचे दर बदलत … Read more

कांदा उत्पादकांना सरकारने अनुदान द्यावे, अन्यथा आंदोलन : सदाभाऊ खोत

sadabhau khot

मुंबई | राज्यात शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा हा जिव्हाळ्याचा एक प्रश्न निर्माण झाला आहे. मार्केटमध्ये सध्या 1 रूपयापासून 3 रूपये किलो दर आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादकांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कांदा जनावरांना खाण्यास घालावा लागत आहे. तरी कांदा उत्पादकांचा आक्रोश महाविकास आघाडी सरकारच्या कानावर पडताना दिसत नाही. या प्रश्नावर सहकार व पणन मंत्र्यांनी बैठक घेवून … Read more

शेतकऱ्यांवरील महागड्या खतांचा भार कमी करण्यासाठी सरकार यावर्षी अनुदान दुप्पट करणार

नवी दिल्ली । रशिया-युक्रेन युद्धकाळात जागतिक बाजारपेठेत खतांच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा धावून आले आहे. शेतकऱ्यांवरील महागड्या खतांचा भार कमी करण्यासाठी सरकार यावर्षी अनुदान दुप्पट करण्याचा विचार करत आहे. अशा परिस्थितीत असा प्रश्न उपस्थित होत आहे कि, जर सरकारने शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात मदत दिली नसती तर युरिया, पोटॅश, DAP या खतांच्या किंमती … Read more