भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादामुळे 16 वर्षीय मुलीने उचलले ‘हे टोकाचे पाऊल

sucide

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईत एका 16 वर्षीय मुलीनं भावासोबत झालेल्या क्षुल्लक वादानंतर टोकाचे पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या 16 वर्षीय मुलीचा आपल्या भावासोबत मोबाईल गेम खेळण्यावरुन वाद झाला होता. यानंतर तिनं रागाच्या भरात उंदीर मारण्याचं औषध पिऊन आत्महत्या केली आहे. शुक्रवारी रात्री मृत मुलगी आणि तिच्या भावामध्ये मोबाईलवर गेम खेळण्यावरुन … Read more

धक्कादायक! पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सध्या अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट करून अनेक गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असं म्हणत तरुणाने विष घेऊन आत्महत्या … Read more

धक्कादायक ! PUBG च्या नादात तरुणीची आत्महत्या

PUBG

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑनलाईन गेम पबजीच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत तरुणी 15 दिवसांपूर्वीच गावातून शहरामध्ये आली होती. त्यानंतर तिला ऑनलाईन गेमचं व्यसन लागलं, हा ताण सहन न झाल्यानं तिनं आत्महत्या केली असावी असा दावा तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. हि घटना मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी घडली आहे. … Read more

स्कूटर घेऊन गेला अन् 2 दिवसांनी नदीत आढळला मृतदेह; महाविद्यालयीन तरुणाचा हृदयद्रावक अंत

sucide

वणी : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील राजूर कॉलनी याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये आपल्या काकांच्या घरी वास्तव्याला असणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्यानं हृदयद्रावक पद्धतीनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत तरुण हा शनिवारी स्कूटर घेऊन घराबाहेर पडला तो परत घरी परातलाच नाही. त्यानंतर दोन दिवसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तेलवासा … Read more

आय अ‍ॅम सॉरी मॉम, डॅड ! रोड रोमिओला कंटाळून तरुणीची आत्महत्या

sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका रोडरोमिओच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून वाढदिवसादिनीच 19 वर्षांच्या तरुणीने तिच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने अचानक उचललेल्या या पाऊलामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हा आरोपी तरुण तिच्या शेजारीच राहत होता. तो जाता-येता तिची वाट अडवत होता, असा आरोप मृत तरुणीच्या वडिलांनी केला आहे. दिल्लीच्या सेंट्रल जिल्ह्यातील आनंद … Read more

ऑनलाइन गेम खेळण्याच्या व्यसनामुळे तरुणानं स्वत:वर गोळी झाडून गमावला जीव

चुरू : वृत्तसंस्था – चुरू या ठिकाणी एका तरुणानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या तरुणाला मोबाईलवर गेम खेळायची खूप आवड होती. त्याची हि ऑनलाइन गेम खेळण्याची सवय हळूहळू व्यसनामध्ये बदलली. यामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता. मानसिक तणावामुळं त्यानं शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. 27 वर्षीय गिरीश हा ड्रायव्हिंग स्कूल चालवायचा, त्याला … Read more

खळबळजनक ! सावकाराच्या जाचाला कंटाळून परभणीत दोघा युवकांची आत्महत्या

Sucide

परभणी : हॅलो महाराष्ट्र – सावकाराकडून शंभर रुपये प्रति दिवसाप्रमाणे घेतलेल्या व्याजाचे पैसे परत करण्यासाठी लावलेल्या तागदा नंतर जिल्ह्यातील सोनपेठ मधील दोन युवकांनी विषारी औषध पिऊन क आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ मधील सोनखेड येथील सुनील पारवे आणि रितेश क्षिरसागर अशी आत्महत्या केलेल्या युवकांची नावे आहेत. दोघांनी मिळून आरोपी सावकार अजय … Read more

‘मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो’…म्हणत प्रेयसीसमोर प्रियकराने केली आत्महत्या

sucide

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हरयाणामधील पानीपतमध्ये एका सर्वाइकल सेंटरच्या संचालकाने प्रेयसीला प्रेमाचा पुरावा देण्यासाठी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रेयसी सेंटर संचालकाच्या पत्नीची नात्याने मावशी लागते आणि वयाने त्याच्यापेक्षा ८ वर्षाने मोठी आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. मॅनेजर ओरडण्याचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यानंतर तो रूमच्या बाहेर पोहोचला. पाच मिनिटांनंतर महिलेने दरवाजा … Read more

धक्कादायक ! सावकारी जाचाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या

sucide

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – कोरोनामुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका बसला आहे. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले, परिणामी या व्यावसायिकांना नवीन व्यवसाय उभा करण्यासाठी सावकारांच्या दारात जावे लागले. खाजगी सावकारांनी कर्ज दिले मात्र मात्र कर्ज वसुलीसाठी ते सारखे तगादा लावत आहेत. तगादा असह्य झाल्याने व्यापाऱ्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालेले आहे आणि त्यातूनच आत्महत्त्यासारखे प्रकार घडत आहेत. … Read more

“मित्रानो माफ करा, जगाला गुडबाय करण्याची वेळ आलीय”; म्हणत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Dipression

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जगाला गुडबाय करण्याची वेळ आल्याचे नमूद करून मित्र तसेच आई-बाबांची क्षमा मागत आरोग्य दूत म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शनिवारी दुपारी १ च्या सुमारास अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या तरुणाचे नाव योगेश नासरे असे … Read more