धक्कादायक ! नवी मुंबईत पाचवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Suicide

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील रबाळे या ठिकाणी एका पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यामध्ये आत्महत्येची (Suicide) नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच रबाळे पोलीस … Read more

धक्कादायक ! टीडीपीचे संस्थापक एनटीआर यांच्या मुलीची आत्महत्या

Uma Bharti

हैदराबाद : वृत्तसंस्था – तेलगू देसम पार्टीचे संस्थापक नंदामुरी तारका रामाराव यांची धाकटी कन्या कंथामेनी उमा माहेश्वरी (Uma Bharti) यांनी आत्महत्या रविवारी रात्री आत्महत्या केली आहे. हैदराबाद येथील जुबली हिल्स येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. उमा महेश्वरी (Uma Bharti) या आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वहिनी होत्या. हाती … Read more

धक्कादायक! बुलढाण्यात गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

Sucide

बुलढाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Sucide) केली आहे. या महिलेला एक लहान मुलगीसुद्धा आहे. हि दुर्दैवी घटना मलकापूर पांग्रा याठिकाणी घडली आहे. या महिलेने आत्महत्या (Sucide) करण्याअगोदर स्वतःच्या 10 वर्षीय मुलीला ही विषारी औषध पाजल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या मुलीवर मेहकर … Read more

पर्सनल डायरी काका-काकूने वाचल्यामुळे नागपुरातील उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

personal diary

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – अनेक जणांना आपली पर्सनल डायरी लिहायची आवड असते. ते आपल्या डायरीत (personal diary) चांगल्या वाईट क्षणांची नोंद करून ठेवतात. हि डायरी ते लोक खूप जपून ठेवतात. ती कोणाच्या हाती लागू नये म्हणून योग्य ती काळजी घेतात. मात्र नागपूरमध्ये याच डायरीवरून एका उच्चशिक्षित तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे. हि पर्सनल डायरी … Read more

धक्कादायक ! हातावर सुसाईड नोट लिहून महिलेची आत्महत्या

Sucide

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या (suicide) केली आहे. मात्र मृत महिलेच्या कुटुंबीयांनी हि आत्महत्या (suicide) नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गळफास लावून घेत पत्नीने आत्महत्या केली, अशी माहिती … Read more

धक्कादायक ! सिने अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाची पुण्यात आत्महत्या

akshay mategaonkar

पुणे : हॅलो महाराष्ट्र – सिने अभिनेत्री आणि गायिका केतकी माटेगावकर हिच्या चुलत भावाने पुण्यात इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. अक्षय अमोल माटेगावकर (akshay mategaonkar) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मृत अक्षय (akshay mategaonkar) हा संगणक अभियंता होता. नोकरी न लागण्याच्या भीतीने आणि अपेक्षांच्या ओझ्याने त्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले … Read more

धक्कादायक ! बुलडाण्यात सासरच्या जाचाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

Sucide

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Sucide) केली आहे. या विवाहितेला सासरची लोकं तुला मूल जन्माला येत नाही म्हणून दोष देत होते. तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही, असं म्हणून वारंवार महिलेला त्रास दिला जात होता. या महिलेच्या पतीसह सासरचे … Read more

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

apoorva hendre

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचा मृतदेह फुटपाथवर आढळून आला आहे. या तरुणीने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. पोलीस या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अपूर्वा हेंद्रे (apoorva … Read more

‘तू माझ्यासोबत फार वाईट केलं, असं करायला नको होतं’ म्हणत तरूणीची आत्महत्या

suicide

गुजरात : वृत्तसंस्था – पतीवर सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या गुजरातमधील आयशाच्या आत्महत्येने (suicide) सर्वांनाच धक्का दिला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून आयशाने साबरमती नदीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केली होती. आता आयशाप्रमाणे बडोद्याच्या नफीसाने साबरमती रिव्हर फ्रंटवर आत्महत्येचा (suicide) प्रयत्न केला होता. यादरम्यान तिने एक व्हिडीओ बनवला होता. यावेळी तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता अखेर … Read more

धक्कादायक ! सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या

Sucide

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका घंटागाडी कर्मचाऱ्याने सुपरवायझरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या (Sucide) केली आहे. किरण पुराने असे आत्महत्या (Sucide) करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या (Sucide) करण्याअगोदर किरण पुराने या कर्मचाऱ्याने घंटागाडी सुपरवायझर आपल्याकडे ठराविक रक्कमेची मागणी करत असल्याचा संदेश व्हाट्सअपवर शेअर केला होता एवढेच नाहीतर किरणने आत्महत्या … Read more