Skin Care Tips : पिंपल्स, रिंकल्सने केले हैराण? ‘या’ टिप्स वापरा, चुटकीत गायब होतील समस्या

Skin Care Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) गेल्या काही दिवसात तापमान इतकं जास्त वाढलंय की, गरमीने सगळेच हैराण झाले आहेत. अशा दिवसात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजचे असते. खास करून त्वचेची काळजी घ्यायला हवी, असे प्रामुख्याने सांगितले जाते. कडक उन्हामुळे टॅनिंगची समस्या होतेच शिवाय पिंपल्स आणि रिंकल्सच्या समस्या देखील वाढू शकतात. अशावेळी काय केल्यास आपल्या चेहऱ्याच्या … Read more

Hot Summer Day : कडक उन्हात फिरल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक; कशी घ्याल काळजी?

Hot Summer Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hot Summer Day) सध्या देशभरात कडक उन्हामुळे तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवेतील उष्णता दिवसागणिक वाढू लागली आहे. ज्यामुळे मानवी शरीराचे तापमान देखील निश्चितच वाढत आहे. जास्त उन्हामुळे उष्माघात, सनस्ट्रोक, डिहायड्रेशनच्या समस्या वाढू लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात या आरोग्यविषयक समस्यांना सर्वसामान्य समस्या म्हणून ओळखले जाते. मात्र गेल्या काही काळात कडक उन्हात फिरणाऱ्या … Read more

Summer Diseases : उन्हाळ्यात होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार; धोका टाळण्यासाठी कशी काळजी घ्याल?

Summer Diseases

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Diseases) कोणताही ऋतू आपल्यासोबत वेगवेगळ्या आजारांना घेऊन येत असतो. त्यात उन्हाळा म्हटलं की वाढत्या उष्णतेसोबत अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या डोकं वर काढू लागतात. अशा आरोग्याशी संबंधित समस्यांना बळी पडल्याने शारीरिक तसेच मानसिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे गरमीच्या दिवसात शारीरिक आरोग्यासोबत, मानसिक आणि त्वचेच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागते. सामान्यपणे उन्हाळ्याच्या दिवसात … Read more

उन्हाळ्यात अल्कोहोलचे सेवन चांगले का वाईट? ब्रॅण्ड निवडताना चूक झाली तर…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायला हवी, हे काही नव्याने सांगायला नको. कारण, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डीहायड्रेशनची समस्या सर्वाधिक होते. यामधून ब्रेन स्ट्रोक आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. मात्र, अनेक लोक एकवेळ पाणी कमी पीतील पण अल्कोहोलचे सेवन सोडणार नाहीत. अशा लोकांचं ऋतूंशी काहीही घेण देणं असतं. ज्या दिवशी मन केलं … Read more

Summer Foods : उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खा आणि फील करा थंडा थंडा Cool Cool

Summer Foods

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Foods) कडाक्याच्या उन्हाळ्यात अंगाची नुसती लाही लाही होते. घामोळं, घामटलेल्या अंगाचा वास आणि उष्णतेच्या वाढीमुळे होणारे इतर त्रास अक्षरशः जीव काढतात. शिवाय सन स्ट्रोक, उष्माघात, डिहायड्रेशन या समस्या वेगळ्याच. त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. नुसते २४ तास पंखे, एसी वापरल्याने आराम मिळणार नाही. तर आपल्या शरीराला आतून … Read more

Jackfruit Recipes : कधी फणसाचा खिमा खाल्लाय का? एकदा खाऊन तर बघा, नॉनव्हेज विसरूनचं जाल

Jackfruit Recipes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jackfruit Recipes) उन्हाळ्याच्या दिवसांत आंबा जितका खाल्ला जातो तितकाच फणस सुद्धा आवडीने खाल्ला जातो. या दिवसांमध्ये छोटे छोटे फणस गऱ्यांसाठी नव्हे तर काप्या, पोळ्या आणि खास करून भाजीसाठी वापरले जातात. फणसाची भाजी अत्यंत चविष्ट आणि तब्येतीसाठी उत्तम मानली जाते. फणसाची भाजी प्रामुख्याने उन्हाळ्याच्या मौसमातच केली जाते. शाकाहारी लोकांसाठी मांसाहाराला पर्याय म्हणून फणसाच्या … Read more

Reduce Electricity Bill : उन्हाळ्यात लाईट बिल जास्त येतं? ‘या’ टिप्स फॉलो कराल तर विजेसह होईल पैशांची बचत

Reduce Electricity Bill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reduce Electricity Bill) मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कोणताही ऋतू असला तरी गरमी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. २४ तास उकाडा जाणवतो. अशातच आता थंडीचे दिवस सरून उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साहजिकच वातावरणातील उष्णता आणखीच वाढली आहे. या दिवसांमध्ये घराघरात अख्खा दिवस आणि रात्र पंखे, एसी, कुलर सुरु असतात. तरीही अंगाची लाही … Read more

IMD Report Of Summer Season | यंदा भारतीयांना सोसावा लागणार जबरदस्त उन्हाचा चटका, IMD ने सादर केला रिपोर्ट

IMD Report Of Summer Season

IMD Report Of Summer Season | नुकताच फेब्रुवारी महिना संपून मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे. आत्तापासूनच उन्हाचा तडका जाणवायला लागलेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात भारतात खूप उष्णतेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे एल निनो परिस्थिती संपूर्ण हंगामात कायम राहण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, ईशान्य द्विकल्पीय भारत तेलंगणा, आंध्र प्देश आणि उत्तर अंतर्गत … Read more