‘ट्रायल’ म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये ‘४जी इंटरनेट’ सेवा सुरु करण्याची केंद्राची तयारी

नवी दिल्ली । कलम ३७० काढून रद्द केल्यांनतर गेल्या वर्षभरापासून जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सुविधा ठप्प आहे. दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये इंटरनेट पुन्हा सुरु करण्याचा केंद्राचा विचार आहे. त्यानुसार १५ ऑगस्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील काही भागात ४ जी इंटरनेट सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरच्या प्रत्येकी एका जिल्ह्यात हाय स्पीड इंटरनेट सुविधा अगोदर … Read more

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल – आता वडिलांच्या संपत्तीत मुलीचा निम्मा वाटा असेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदु उत्तराधिकार कायदा 2005 लागू होण्यापूर्वी कोपर्शनरचा मृत्यू झाला असला तरी वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलींचा हक्क असेल असे सांगत भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. आपल्या बापाच्या मालमत्तेत हिंदू स्त्रियांना भावाबरोबर समान वाटा मिळेल. वास्तविकपणे 2005 मध्येच हा कायदा करण्यात आला होता की मुलगा तसेच मुलगी दोघांनाही त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत … Read more

सुशांतसिंह आत्महत्या: सुप्रीम कोर्टात सीबीआय चौकशीला ठाकरे सरकराचा आक्षेप, म्हणाले..

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणाच्या तपासाचा तपशील बंद लिफाफ्यातून सर्वोच्च न्यायालयातसमोर सादर केला. त्याचबरोबर राज्य सरकारनं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला सुप्रीम कोर्टात विरोध दर्शविला आहे. काही दिवसापूर्वी बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची … Read more

अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केल्यानं ओवेसींविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली । एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अँटिटेररिस्ट फ्रन्ट इंडिया या संघटनेचे अध्यक्ष विरेश शांडिल्य आणि एका वकिलाने मिळून ओवेसींविरोधात ही याचिका दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. … Read more

खळबळजनक! सुप्रीम कोर्टातून विजय मल्ल्याच्या खटल्याची कागदपत्रे गहाळ, सुनावणी पुढं ढकलली

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्या प्रकरणी विजय मल्ल्याने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका खटल्यातील कागदपत्रे चक्क सुप्रीम कोर्टातून गहाळ झाली आहेत. त्यामुळं या याचिकेवरील सुनावणी २० ऑगस्टपर्यंत टाळण्यात आली आहे. विजय मल्ल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लघन करत संपत्ती मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी 2017 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजनाला मंदिराच्या मागणीसाठी झटलेले ‘या’ नेत्यांची अनुपस्थिती  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। अयोध्येत उद्या राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. मात्र भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सध्या अयोध्येपासून कोसो दूर असणाऱ्या बाबरी विध्वंस केस मध्ये स्वतःच्या निरपराधी असण्याचे पुरावे गोळा करत आहेत. उद्या भूमिपूजन होणार असले तरी या आंदोलनाचा पाया ज्यांनी रोवला ते भाजपाचे हे नेते उद्याच्या या समारंभाला नसणार आहेत. … Read more

आजपासून नवीन कार किंवा दुचाकी वाहन खरेदी करणे झाले स्वस्त, आपली बचत कशी होईल हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण आजपासून नवीन कार किंवा दुचाकी वाहन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आपल्याला आता पूर्वीच्यापेक्षा कमी किंमत मोजावी लागेल. प्रत्यक्षात, नवीन कार किंवा दुचाकी वाहनावरील अनिवार्य लाँग-टर्म विमा योजना 1 ऑगस्टपासून मागे घेण्यात आली आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने (आयआरडीएआय) हे अनिवार्य दीर्घकालीन पॅकेज कव्हर मागे घेण्याचा … Read more

महाराष्ट्र सरकारने आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्सना वेळेत वेतन दिलं नाही; केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती

मुंबई । कोरोना संकटात दिवस-रात्र मेहनत घेणारे आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांना महाराष्ट्र सरकारने वेळेत वेतन दिलं नसल्याची माहिती केंद्राने सुप्रीम कोर्टात दिली आहे. आपण यासंबंधी सूचना करुनही वेळेत वेतन देण्यात आलं नसल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. यावेळी सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्रासोबत पंजाब, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचाही उल्लेख करण्यात आला. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कोरोनाच्या लढाईत … Read more

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टानं BS-IV श्रेणीतील वाहनांच्या नोंदणीवर घातली बंदी

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांची नोंदणी स्थगित करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहील. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यात लॉकडाऊननंतर BS-IV वाहनांच्या मोठ्याप्रमाणावर झालेल्या विक्रीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. लॉकडाऊनच्या काळात BS-IV श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी … Read more

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे सुनावणी झाली. पाच न्यायाधीशांच्या खंठपीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी यावेळी केली असून व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे म्हणणं मांडण्यास अडचणी येत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. तसेच सुनावणीपर्यंत नोकर भरतीला स्थगिती दिली असून याचिकांवर १ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचा निर्णय आज घेतला आहे. मराठा … Read more