सुरेश रैनाला संघात का नाही घेतलं? CSK ने दिले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना अनसोल्ड राहिला. रैनाला 2 कोटी या बेस प्राईझ वर देखील कोणी घेतलं नाही. विशेष म्हणजे ज्या चेन्नई सुपर किंग्स कडून रैना अनेक वर्षांपासून खेळला त्यांनी देखील रैनाला संघात घेण्यात रस दाखवला नाही. दरम्यान, रैनाला संघात का घेतलं … Read more

IPL Auction : सुरेश रैना अनसोल्ड!! चेन्नईनेही नाही दाखवला रस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज आयपीएल साठी लिलाव प्रक्रिया सुरू असून धक्कादायक म्हणजे मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेला डावखुरा फलंदाज सुरेश रैना चक्क अनसोल्ड राहिला आहे. पहिल्या फेरीत कोणत्याही संघाने रैनाला खरेदी केले नाही. त्यामुळे रैनाची कारकीर्द संपली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरेश रैनाची बेस प्राईझ की २ कोटी होती. मात्र, त्याच्या … Read more

‘तुम्ही ICC ट्रॉफीबद्दल बोलता, पण त्याने अजून IPL…’ विराटच्या कॅप्टनसीवर रैनाचे मोठे वक्तव्य

Suresh Raina

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यापासून विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे अन्य देशांप्रमाणे भारतामध्येही लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी वेगळा कॅप्टन असावा तसेच रोहित शर्माने या टीमचे नेतृत्त्व करावे अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावर टीम … Read more

‘…तर मी पुढील IPL खेळणार नाही’, सुरेश रैनाची मोठी घोषणा

Dhoni And Raina

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपाीएलच्या पुढील सिझनमध्ये 10 टीम खेळणार आहेत. या अगोदरच चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज बॅट्समन सुरेश रैनाने मोठी घोषणा केली आहे. त्याने सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी पुढील आयपीएल खेळणार नसेल, तर मी देखील आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे रैनाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यामध्येच स्थगित करण्यात आली होती. … Read more

… जेव्हा राहुल द्रविडने कपड्याबाबत प्रश्न उपस्थित केले, रैनाने तो डस्टबिनमध्ये फेकून दिला; पण का?

Rahul Dravid

नवी दिल्ली । टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड मैदानावर नेहमी शांत रहायचा. तो क्वचितच रागावलेला दिसला असेल. मात्र 2006 मध्ये मलेशिया दौर्‍यावर एक विचित्र घटना घडली. त्याने सुरेश रैनाच्या टीशर्टवर एका विशिष्ट शब्द लिहिल्यामुळे त्याला प्रश्न विचारले. यानंतर रैनाने तो टी-शर्ट चक्क डस्टबिनमध्येच टाकला. सध्या राहुल द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण त्याला … Read more

‘…त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो’, भारताच्या ‘या’ खेळाडूने केले ग्रेग चॅपल यांचे कौतुक

Icc World Cup

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. भारताच्या या विजयाचे श्रेय कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना देण्यात आले होते. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना याने मात्र ग्रेग चॅपल यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचे कौतुक … Read more

CSK ला मोठा दिलासा ! धोनीचा ‘हा’ सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

CSK

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यानंतर शनिवारी बीसीसीआयने उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने घेण्यात येणार आहे. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू पूर्ण वेळ खेळणार का? याची काळजी फ्रँचायझींना लागून राहिली आहे. … Read more

आयपीएलच्या इतिहासातील असे काही फलंदाज ज्यांना शतकही पूर्ण करता आले नाही आणि ते बादही झाले नाहीत, त्यांच्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । आयपीएलच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले जेव्हा खेळाडू 99 धावांवर बाद झाले आणि केवळ एका धावाने आपले शतक गमावले. विराट कोहली आयपीएलमध्ये 99 धावांवर धावबाद झालेला पहिला फलंदाज ठरला आहे. 2013 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध त्याच्याबरोबर हे घडले होते. पण या स्पर्धेच्या या मोसमात आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असे घडले, जेव्हा … Read more

विराट, रोहितला मागे टाकत एबी डीव्हिलियर्सने केला ‘हा’ नवा विक्रम

ab de villiers

अहमदाबाद : वृत्तसंस्था – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलियर्स याने विराट आणि रोहितला मागे टाकत आपल्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. एबी डीव्हिलियर्सने दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना ४२ बॉलमध्ये नाबाद ७५ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे एबी डीव्हिलियर्सला ‘मॅन ऑफ द मॅच’ … Read more

पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत लोकेश राहुलने ‘हा’ विक्रम केला आपल्या नावावर

Lokesh Rahul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात सध्या पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच हा सामना सनरायझर्स हैदराबाद खूप महत्वाचा आहे. यासामन्यामध्ये हैदराबादच्या गोलंदाजांनी वर्चस्व राखत पंजाबच्या ४ फलंदाजाना अवघ्या ४७ धावांत माघारी पाठवले आहे. पण या सामन्यात पंजाब किंग्जचा … Read more