सुशांतच्या कमाईबद्दल मॅनेजरचा खुलासा ; मागील 2-3 वर्षात कमावले होते तब्बल ‘तीस’ कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. सध्या ईडी या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची चौकशी करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतसिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर जयंती साहा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन ते तीन वर्षात अनेक प्रकल्पांच्या मदतीने सुशांतने 30 ते 35 कोटींची कमाई केली होती. आता ईडी सुशांतच्या … Read more

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका; नातेवाईकांचा खळबळजनक दावा

मुंबई । बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाच्या तपासाला वेग आला. दरदिवशी नवे खुलासे होत असतांना सुशांतच्या नातेवाईकांकडून आणखी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. भाजप आमदार आणि सुशांतचे नातेवाईक असणाऱ्या निरज सिंह बब्लू यांनीसुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्याचा दावा मंगळवारी केला. मुंबई पोलिसांकडून साक्षीदारांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण दिलं जात नसल्याचा आरोपही त्यांनी … Read more

….तेव्हा सुशांतने धोनीच्या निवृत्तीबाबत केलं होतं ‘हे’ भाष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि सुशांतच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. सुशांत आणि धोनी एकत्र या चित्रपटाचे प्रमोशन करायचे. त्या काळात दोघांनीही एकमेकांशी बराच वेळ घालवला. एका मुलाखतीदरम्यान सुशांतने धोनीच्या निवृत्तीबद्दलही भाष्य केले होते. सुशांत म्हणाला होता, धोनी योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा … Read more

‘फडणवीसांना बिहार निवडणुकीची जबाबदारी मिळणे, सुशांतसिंह प्रकरणातील राजकारणाचा पुरावाच’

अहमदनगर । देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीची जबाबदारी देण्याचा निर्णय म्हणजे सुशांतसिंह प्रकरणातील राजकारणाचा पुरावाच आहे, असं मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलंय. ‘ज्यांनी ५ वर्षे स्वतः गृहखाते सांभाळले तेच आता मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त करतात, हे दुर्दैवी आहे. ते सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करतात,’ असा घणाघात हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

सुशांत आत्महत्या प्रकरण ; राम कदम यांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाला दोन महिने झाले आहेत. पण या प्रकरणाचा मुद्दा गुंतागुंतीचा होत आहे. या प्रकरणात, यापूर्वी मुंबई पोलिसांनी सुमारे 38 लोकांची चौकशी केली होती, परंतु लोक या तपासणीवर समाधानी नाहीत. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याच्या मोहिमे लोकांनी हाती घेतली होती. पण आता महाराष्ट्र भाजप नेते राम कदम यांनी … Read more

पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट; सुप्रिया सुळेही होत्या उपस्थित

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार आजोबांच्या भेटीला पोहोचले होते. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पार्थ पवार ‘सिल्व्हर ओक’वर गुरुवारी रात्री दाखल झाले. सुप्रिया सुळेही यावेळी उपस्थित होत्या. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्याच जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. असं वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने दिलं आहे. यावेळी नेमकी काय … Read more

पार्थ पवार प्रकरणावर छगन भुजबळ म्हणाले.. “नया है वह!”

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पार्थ पवार यांचं वर्णन ‘नया है वह’ या शब्दात केलं आहे. तसंच अजित पवार नाराज नसल्याचंही भुजबळ म्हणाले. पवार कुटुंबात सगळं … Read more

सुशांत सिंगच्या डायरीतून उघडकीस आली अनेक रहस्ये ; जाणून घ्या काय काय होत्या योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूत यांची एक डायरी समोर आली आहे. त्यात लिहिलेले प्रत्येक शब्द सूचित करतात की सुशांत डिप्रेशनमध्ये नव्हता परंतु त्याला आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा होती. बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत त्याला आपल नाव कमवायचे होते. यासाठी त्याने तयारीही सुरू केली होती. एक प्रोजेक्ट तयार केला होता. सुशांतने हा प्रोजेक्ट व्यावसायिक पद्धतीनेही बनवला होता … Read more

‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे’; शरद पवारांनी टोचले पार्थ पवारांचे कान

मुंबई । सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. मी माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असं सांगत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका बैठकी निमित्त आले होते. यावेळी प्रसार … Read more

सुशांतला प्रसिद्धी मृत्यनंतरच, आधी तो काहीच नव्हता; राष्ट्रवादीच्या ऍड. माजिद मेमन यांची मुक्ताफळे

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड माजिद मेमन यांनी नवी मुक्ताफळे उधळली आहेत. सुशांत सिंग राजपूत हा मृत्यूआधी प्रसिद्ध नव्हता. मृत्यूनंतरच भारतीय माध्यमांनी त्याला अवास्तव प्रसिद्धी दिली असल्याची प्रतिक्रिया मेमन यांनी दिली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला १ महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी त्याचा तपास अजून नीट होऊ शकला नाही. याच प्रकारावरुन महाविकासआघाडी सरकारवर … Read more