सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर शोएब अख्तरचं भावुक ट्विट, म्हणाला..

इस्लामाबाद । अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं रविवारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनीही हळहळ व्यक्त केली. यात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचाही समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर शोएब अख्तरही त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला. ”एका अत्यंत मौल्यवान व्यक्तीला आपण साऱ्यांनी गमावलं हे ऐकून खूपच वाईट वाटलं. महेंद्रसिंग धोनी चित्रपटात … Read more

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीबाबत गृहमंत्री देशमुख म्हणाले..

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. या बातमीने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला. अभिनेता सुशांतने आत्महत्या कारण्यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. पण मुंबई पोलीस याचा तपास करत आहेत. यावर प्रतिक्रिया देतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं … Read more

सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या; कंगनाने बॉलीवूडमधील घराणेशाहीवर ओढला आसूड

मुंबई । यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या त्यानंतर काही प्रमाणात अपयशाचाही सामना करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं रविवारी आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतनं उचललेलं हे पाऊल मनाला चटका लावण्यासोबतच बॉलीवूड विश्वाची एक नकारात्मक बाजूही सर्वांसमोर ठेवून गेला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडच्या पक्षपात आणि येथील घरणेशाहीवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत असताना अभिनेत्री कंगना रानौत सुशांतच्या … Read more

धोनीला आठवतोय सुशांत सोबत घालवलेला काळ

मुंबई । अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं रविवारी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येवर बॉलिवूडबरोबर क्रिकेट जगतातील व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली. यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा देखील समावेश आहे. याबाबत माहिती धोनीच्या मॅनेजर अरूण पांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. सुशांत केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या जाण्याचा शोक कसा व्यक्त करावा … Read more

३४ हे काय जाण्याचं वय नाही; सुशांतच्या आत्महत्येवर पाकिस्तानी क्रिकेटरचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाॅलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आज त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बातमीने बाॅलीवुड अगदी सुन्न झालेलं आहे. तर अचानक सुशांत सारख्या अभिनेत्यानं आत्महत्या करण्याचा टोकाची निर्णय का घेतला असा प्रश्न त्याच्या संपुर्ण चाहत्यावर्गाला पडलेला आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंह … Read more

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचं रहस्य ‘या’ पेंटिंगमध्ये लपलंय

मुंबई । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज सकाळी मुंबई येथील राहत्या घरात आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सुशांतने अशी अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वानाच सतावत आहे. अशात आता सुशांतच्या ट्विटर अकाउंटवरील कव्हर फोटोत त्याच्या आत्महत्येचे रहस्य लपले असल्याचे बोलले जात आहे. अभिनेता सुशांत … Read more

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचं कारण काय? मुंबई पोलीस म्हणतात..

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज सकाळी मुंबई येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या करण्यामागचे कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर आता मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. Actor Sushant Singh Rajput has died apparently due to hanging … Read more