“महिलांची बदनामी करणे निंदनीय”; राणेंच्या ट्वीटवर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियान प्रकरणी तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास पाठविला आहे. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनीही ट्विट केले. या…