शेअर बाजारात झाली जोरदार विक्री! सेन्सेक्स 562 अंकांनी खाली आला तर निफ्टीही रेड मार्कवर बंद
मुंबई । भारतीय शेअर बाजारात (Stock Markets) सर्वत्र विक्री दिसून आली. यामुळे, 17 मार्च 2021 रोजी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स (Sensex) 1.12 टक्क्यांनी किंवा 562.34 अंकांनी घसरून बुधवारी 49,801.62 वर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) निफ्टी (NIFTY) 189.20 अंक म्हणजेच 1.27 टक्क्यांनी घसरुन 14,721.30 अंकांवर बंद झाला. … Read more