टाटा ग्रुपच्या ‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : टाटा ग्रुप मधील कंपनी असलेल्या TRF चे शेअर्स सोमवारी पुन्हा एकदा 10 टक्क्यांच्या अप्पर सर्किट वर आले. आज या कंपनीचे शेअर्स 29 रुपयांनी वाढून 324 रुपयांवर पोहोचले. हे लक्षात घ्या कि, सलग 5 वे ट्रेडिंग सत्रात TRF च्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागले आहे. आज या शेअर्सने आपला सर्वकालीन … Read more

टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात करणार 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक

औरंगाबाद I टाटा मोटर्सची पुढील पाच वर्षांत इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल बिझनेसचे अध्यक्ष शैलेश चंद्र यांनी मंगळवारी ही माहिती दिली. टाटा मोटर्स वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राविषयी सांगितले आहे. टाटा मोटर्सचे या क्षेत्रात नेक्सॉन सारखी मॉडेल्स आहेत. या विभागासाठी सुमारे 10 नवीन प्रॉडक्ट्स विकसित … Read more

केंद्र शासन विकणार ‘या’ महत्त्वाच्या कंपनीमधील आपला हिस्सा, टाटा-महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्या हिस्सा विकत घेण्यासाठी रांगेत

नवी दिल्ली | बीईएमएल या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शस्रास्राची निर्मिती करणाऱ्या या कंपनीमधील आपला हिस्सा केद्रासरकार विकणार आहे. ही घोषणा सरकारने केल्यानंतर तिला खरेदी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या रांगेत उभ्या आहेत. यामध्ये टाटा, महिंद्रा, अशोक लेलंड लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या मोठ्या कंपन्या रांगेमध्ये आहेत. आपल्या उत्पादन व्यवसायामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी टाटा, महिंद्रा, … Read more

मोदी सरकार करणार Tata Communications मधील आपला भागभांडवलाची विक्री, 8000 कोटी मिळणे अपेक्षित

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये केंद्र सरकारटाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड (Tata Communications Ltd) म्हणजे पूर्वीचे विदेश दूरसंचार निगम लिमिटेड (VSNL) मधील उर्वरित 26.12 टक्के हिस्सा विकेल. यासाठी सरकार ऑफर फॉर सेल (Offer For Sale) आणेल. टीसीएल (TCL) मधील विद्यमान हिस्सा विकून सरकारला 8,000 कोटी रुपये मिळू शकतात. मोदी सरकार ऑफर फॉर सेल आणेल … Read more

Work from anywhere: आता जगाच्या पाठीवर कोठूनही करा ऑफिसची कामे, ‘या’ कंपनीने बनवली नवीन योजना

Office

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी असलेल्या टाटा स्टील आपल्या कर्मचार्‍यांना मोठा दिलासा देऊ शकते. कंपनी लवकरच आपल्या कर्मचार्‍यांसाठी ‘Work from anywhere’ पॉलिसी सुरू करणार आहे. या पॉलिसी अंतर्गत कर्मचारी जगाच्या पाठीवर कुठूनही आपले ऑफिसचे कामे करू शकतील. ही पॉलिसी महामारी थांबल्यानंतरही सुरूच राहणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनी सुरुवातीला ही सुविधा 10 … Read more

टाटाची IT कंपनी TCS वर चोरीचा गुन्हा दाखल! कोर्टाने ठोठावला 2100 कोटींचा दंड, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या फेडरल अपीलीय कोर्टाने आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ला एक मोठा धक्का दिला . कोर्टाने TCS वरील ट्रेड सीक्रेट चोरी प्रकरणात (trade secret theft lawsuit) खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला आहे. मात्र, फेडरल कोर्टाच्या अपीलने विस्कॉन्सिनच्या खालच्या कोर्टाने TCS वर लादलेला दंड जास्त असल्याचे सांगून खालच्या कोर्टाला ते … Read more

कांदा आता रडवणार नाही, Tata Steel ने काढला नवीन तोडगा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आता कांद्याची कमतरता भासणार नाही. देशातील नामांकित स्टील कंपनी असलेली टाटा स्टील कांद्याच्या साठवणुकीसाठी एक नवी पद्धत घेऊन आली आहे. टाटा स्टीलच्या कंस्ट्रक्शन सोल्यूशन्स ब्रँड नेस्ट-इनने कांद्याच्या साठवणुकीसाठी अ‍ॅग्रोनेस्ट बाजारात आणला आहे ज्याचा हेतू सध्याच्या पातळीपेक्षा कांद्याचा अपव्यय निम्म्याने कमी करणे हा आहे. नेस्ट-इन आणि इनोव्हेंट टीम्सने हे अ‍ॅग्रोनेस्ट विकसित … Read more

टाटा सन्स च्या अध्यक्षपदी टाटा नावाची व्यक्ती असेलच असं नाही – रतन टाटा

Ratan Tata

मुंबई । देशातील उदयोजक क्षेत्रात नावाजलेले नाव म्हंटल कि टाटा यांच्या नावाचा उल्लेख होतो. अनेक संकटाच्या वेळी टाटा सन्स ऑफ लिमिटेड या कंपनीकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरु होतो. नैसगिर्क असो किंवा आरोग्य विषयी असो या सगळ्या संकटाच्या वेळी टाटा समूह धावून येतात. अगदी कोरोनाच्या संकटाच्या काळी हि त्यांनी राज्य सरकारला आर्थिक मदत केली होती. टाटा … Read more

Nexon, Brezza, Venue ;यांना टक्कर देणार ही नवीन SUV! मार्च 2021 पर्यंत भारतात होणार लाँच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निसान मोटर्सची सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइट वरून आता पडदा उठला आहे. निसानची एसयूव्ही मॅग्नाइट ही कॉन्सेप्ट व्हर्जन कार आहे. ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मार्च 2021 पर्यंत भारतीय बाजारात बाजारात आणली जाईल. भारतीय बाजारपेठेत ही निसानची सर्वात छोटी आणि स्वस्त एसयूव्ही असेल. असे मानले जाते आहे की याची थेट टक्कर टाटाच्या नेक्‍सॉन, मारुती … Read more