2,500 कामगारांचा रोजगार धोक्यात ? ; टाटा स्टीलचा पोर्ट टॅलबोटमध्ये ब्लास्ट फर्नेस 4 प्रकल्प होणार बंद

Tata Steal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टाटा स्टीलने युनायटेड किंगडममधील पोर्ट टॅलबोट येथील ब्लास्ट फर्नेस 4 आणि इतर लोह व स्टील उत्पादनाचा प्रकल्प थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे स्थानिक लोकांवर परिणाम होणार असून, त्याचाच परिणाम म्हणजे 2,500 कामगारांचा रोजगार जाण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन आणि पारंपरिक यंत्रणांमध्ये आणखी गुंतवणूक करणे, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या शक्य नाही. असे … Read more

BSNL साठी सरकारने केला TATA सोबत करार; 4G नेटवर्कला येणार गती

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्याच्या रिचार्जच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक हे बीएसएनएल या कंपनीकडे मिळालेले आहेत. बीएसएनएल (BSNL) ही एक सरकारी कंपनी आहे. आणि या सरकारी कंपनीचे जाळे सर्वत्र पसरवण्यासाठी सरकार देखील विविध प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार आता बीएसएनएलसाठी (BSNL) वेगळ्या गुंतवणुकीचे अनेक मार्ग शोधत आहेत. … Read more

BSNL And TATA TCS Deal | BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; कंपनीने TATA सोबत केला 15 हजार कोटींचा करार

BSNL And TATA TCS Deal

BSNL And TATA TCS Deal | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच एअरटेल, जिओ आणि व्हीआय या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. त्यामुळे त्यांचे सगळेच ग्राहक निराश झालेले आहेत. आणि अनेक लोकांचा कल आता BSNL कडे आहे. अशातच आता BSNL ने त्यांच्या युजरसाठी आणखी एक चांगली बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता टाटा … Read more

Tata Mutual Fund : TATA है तो मुमकिन है!! प्रतिमहिना 5 हजाराची SIP देणार कोट्यवधींचे रिटर्न्स; काय आहे योजना?

Tata Mutual Fund

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tata Mutual Fund) जर तुम्हीही परफेक्ट गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर, टाटा मिडकॅप ग्रोथ फंडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला हवे. गेल्या ३० वर्षांपासून ही मिडकॅप योजना सुरु आहे. जी अल्पबचत करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देण्यासाठी ओळखली जाते. या योजनेतील SIP रिटर्न्सविषयी ऐकून तर तुम्ही अवाक व्हाल. यातील परताव्याची आकडेवारी पाहिली असता समजते … Read more

TATA ने भारतात सुरू केलं iPhone चे उत्पादन

tata iphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार टाटा ग्रुपने (Tata Group) भारतात एप्पल आयफोन (iPhone) चे उत्पादन सुरू केले आहे . टाटा ग्रुपने या आधीच एप्पल ची सप्लायर कंपनी विस्ट्रोन च्या बंगलोर जवळील नरसापुर मध्ये एका फॅक्टरीचे हस्तांतरण केले होते .आता त्याच फॅक्टरीत आयफोन चे उत्पादन सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच एप्पल चे सीईओ टीम … Read more

TATA च्या ‘या’ 2 गाड्यांमध्ये दिले जाणार CNG किट, इलेक्ट्रिक व्हर्जनही लवकरच होणार लॉन्च

TATA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA ची कार वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता टाटा अल्ट्रोझ हॅचबॅक आणि पंच मायक्रो एसयूव्ही मॉडेल लाइनअप सीएनजी व्हेरिएंट आणि त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जनसहीत लाँच करण्यात येणार आहे. या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये या दोन्ही कारच्या CNG व्हर्जन्सची एक झलक पहायला मिळाली आहे. हे लक्षात घ्या कि, बूट स्पेस वाचवण्यासाठी या कंपनीकडून … Read more

कोट्यवधींचे मालक असलेल्या Ratan Tata च्या भावाला देखील आवडते साधे राहणीमान, इंस्टाग्राम शेअर केला जुना फोटो

Ratan Tata

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Tata Group चे प्रमुख Ratan Tata यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती देशभरात शोधूनही सापडणार नाही. देशातील अनेक तरुणांसाठी ते आदर्शस्थानी आहेत. कोट्यवधींचे मालक असलेले रतन टाटा हे आपल्या दानशूर स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे देशातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहेत. रतन टाटा यांच्याविषयी आपल्याला माहिती असले तरी … Read more

सोन्याची अंडी देणारी कोंबडी विकणार केंद्र सरकार; Tata आणि Adani प्रमुख दावेदार

Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – मोदी सरकारने (Government) देशातील सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. याबाबतची चर्चा मोदी सरकार बेदरकारपणे खुलेपणाने करत आहे. यामुळे 2022 च्या बजेटमध्ये कंपनीवर योजनाबध्द पद्धतीने आर्थिक निर्बंध लावून त्या कंपनीस खासगीकरण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यानुसार सरकार एका सरकारी कंपनीचे खासगीकरण करण्याची तयारी करत आहे. परंतु जी कंपनी विकायची … Read more

TATA मध्ये 45 हजार महिलांना नोकरी मिळणार

TATA

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते. टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे … Read more

Good NEWS!! भारतीय एअरफोर्ससाठी TATA बनवणार विमान

indian air force

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवाई दलासाठी C-295 वाहतूक विमान बनवण्याची जबाबदारी टाटा- एअरबसवर सोपवण्यात आली आहे. गुजरातमध्ये टाटा आणि एअरबस संयुक्तपणे C295 वाहतूक विमान तयार करतील. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे उत्पादन प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. या प्रकल्पामुळे भारतातील खासगी कंपन्या संयुक्तपणे विमानांची निर्मिती करण्याची … Read more