TCL 505 : TCL ने बाजारात आणलाय नवा Mobile; 50 MP कॅमेरा, 5,010 mAh बॅटरी अन बरंच काही …

TCL 505 mobile

TCL 505 : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी TCL ने बाजारात नवा मोबाईल आणला आहे. TCL 505 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये कंपनीने 6.75 इंच LCD डिस्प्ले सह 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. सध्या जागतिक बाजारात हा मोबाईल लाँच झाला असून लवकरच तो भारतात सुद्धा लाँच करण्यात येईल. मोबाईलची किंमत अजून तरी जाहीर करण्यात … Read more

Mobile Scam : मोबाईल मधील ‘हे’ सेटिंग्ज बंद करा, अन्यथा बँक खातं होईल रिकामं

Mobile Scam Alert

Mobile Scam । मोबाईल हा आजकाल जीवनावश्यक बनला आहे. मोबाईलशिवाय आजकाल आपलं पानही हलत नाही. मोबाईलमुळे आपली अनेक काम घरबसल्या होतात. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. परंतु एकीकडे मोबाईलचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे काही समाजकंठकांकडून मोबाईलचा दुरुपयोग सुद्धा गेला जात आहे. मोबाईलच्या माध्यमातून सायबर क्राईमचे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे … Read more

WhatsApp Hack : या चुकीमुळे तुमचं WhatsApp अकाउंट होऊ शकत हॅक; वेळीच सावध व्हा

WhatsApp Hack

WhatsApp Hack । मित्रानो, WhatsApp हे प्रसिद्ध सोशल मीडिया अँप नक्कीच तुमच्या मोबाईल मध्ये असेल. आधी फक्त चॅटिंग आणि फोटो विडिओ शेअर करण्यासाठी व्हाट्सअप चा वापर केला जात होता. परंतु आता बदलत्या टेक्नॉलॉजी मुळे WhatsApp वरून सुद्धा आपण अनेक वेगवेगळी कामे करू शकतो. एवढच नव्हे तर एकेमेकांना पैसेही पाठवू शकतो. त्यामुळे जगभरात व्हाट्सअपचे करोडो यूजर्स … Read more

Budget 2024 : मोबाईल होणार आणखी स्वस्त; सरकारने घेतला मोठा निर्णय

Mobile Phones Cheaper

Budget 2024 : भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचे अंतरिम बजेट संसदेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी देशातील जनतेला केंद्र सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. सरकारकडून मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीवरील आयात शुल्क कमी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे त्यामुळे मोबाईलच्या किमती स्वस्त (Mobile … Read more

Surge S32 : नाद खुळा!! Hero ने केली कमाल; 3 चाकीचं रूपांतर इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये (Video)

Surge S32 new innovation (1)

Surge S32 । सध्या तंत्रज्ञान एका नव्या उंचीवर गेलं आहे. दिवसेंदिवस हे जग अपडेट होत असून दररोज नवं काहीतरी पाहण्याची सवय लागली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात सुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे. आत्तापर्यंत तुम्ही बाजारात अनेक वेगवेगळ्या गाड्या बघितल्या असतील, हवेत उडणाऱ्या कार बद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा उलट्या फिरणाऱ्या ट्रेनबद्दल सुद्धा तुम्ही पाहिले असेल. त्यातच … Read more

आता Twitter वरून करा Audio- Video कॉल; लाँच झालं नवं फीचर्स

Twitter Audio Video Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Twitter म्हणजेच सध्याच्या X मध्ये कंपनीने बरेच वेगवेगळे फीचर्स आणले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारल्यापासून ट्विटर नाव बदलण्यापासून अनेक बदल पाहायला मिळाले. आता ट्विटरमध्ये आणखी एक फीचर्स लाँच झालं आहे ज्यामुळे तुम्ही कोणालाही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. ट्विटरच्या या फीचर्स मुळे व्हाट्सअँप … Read more

Whatsapp Stickers मध्ये कन्व्हर्ट करा स्वतःच्या आवडीचे फोटो; कसे ते आम्ही सांगतो

Whatsapp Stickers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp मध्ये लोक एकमेकांशी चॅटिंग करतात, त्यावेळी आपली क्रिया- प्रतिक्रिया ते देत असतात. चॅटिंग करताना तेच तेच स्टीकर पाठवून लोक कंटाळतात. मात्र आता लोकांना नवनवीन स्टिकर्स पाहायला मिळणार आहेत. तेच तेच स्टिकर्स पाठविण्याची आता आवश्यकता नाही. कारण आता तुम्ही तुमचे आवडीचे फोटो व्हाट्सअप स्टिकर्समध्ये कन्व्हर्ट करू शकता. यामुळे चॅटिंग करताना आणखी … Read more

पॉवर बँक म्हणावं की जनरेटर? फक्त 1 तासांचं चार्जिंग आणि महिनाभर घ्या लाईटचा आनंद

OSCAL PowerMax 3600 Power Bank (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजही अनेकदा आपल्याकडे अचानक विज जाण्याची समस्या आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजणांच्या घरी इन्व्हर्टर किंवा जनेरेटर बसवलेले असतील ज्याद्वारे अचानक वीज गेल्यानंतरही घरातील विजेवर आधारित उपकरणे चालू राहतात. याच पद्धतीने आता तुम्ही प्रवासात आणि आपल्या घरी सुद्धा विजेचा पुरवठा कायम ठेऊ शकता त्यासाठी Blackview या कंपनीने OSCAL PowerMax 3600 बनवली आहे. या … Read more

500 KM रेंज देतेय ‘ही’ Electric Scooter; किंमतही आहे कमी

Rivot NX100 Electric Scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये भारतात विविध व्हेरीयंट असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होत आहेत. विद्यार्थी, नोकरदारांचा या इलेक्ट्रिक स्कूटरला उस्फुर्त प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे 2024 मध्ये EV सेक्टर तेजीत येणार आहे. बाजारात दररोज नवनवीन आणि अपडेटेड फीचर्सने सुसज्ज असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच होत आहेत. याच पार्शवभूमीवर Rivot Motors मार्केटमध्ये Rivot NX100 … Read more

Airtel चा रिचार्ज प्लॅन उडवणार Jio ची झोप; OTT सह मिळतात ‘हे’ फायदे

Airtel Recharge Plan 599 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio आणि Airtel या दोन टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असून दोन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे नेहमीच दिसते. दोन्ही कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन आणि सेवा ग्राहकांना परवडणाऱ्या असतात. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये सातत्याने चुरस पाहायला मिळते. आता Airtel ने 599 रुपयांचा असा एक रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्यामुळे Jio ची … Read more