Mobile ची बॅटरी खराब होऊ नये यासाठी ‘हा’ नियम लक्षात ठेवा

Mobile Battery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मोबाईल (Mobile)  हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. तर अनेकांची ती गरज बनली आहे. त्यामुळे मोबाईल शिवाय दिवस काढणं हे सगळ्यात कठीण काम झालं आहे. यामुळे मोबाईलची बॅटरी (Mobile Battery) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे ती खराब होऊ नये यासाठी बरेचजण काळजी घेत असतात. त्यामध्ये काही जण म्हणतात … Read more

Asus च्या ‘या’ Mobile मध्ये मिळतायत AI फीचर्स; किंमत किती?

Asus ROG Phone 8

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल बाजारात असे अनेक नवीन प्रॉडक्ट येत आहेत ज्यामध्ये AI चे फिचर ऍड केले जात आहेत. त्यातच आता प्रसिद्ध मोबाईल कंपनी Asus ने AI फीचर्ससह नवा मोबाईल बाजारात आणला आहे. Asus ROG Phone 8 असे या मोबाईलचे नाव असून या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्तम गेमिंगचा अनुभव सुद्धा मिळेल. आज आपण जाणून घेऊया … Read more

आता लाकडापासून बनणार मोबाईलचा डिस्प्ले; कसे ते पहा

Mobile Display Wood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) ही सर्वांची मूलभूत गरज बनली आहे. चांगला मोबाईल घेण्यासाठी अनेकजण त्या मोबाईलची रॅम, रोम, बॅटरी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईलचा श्वास असलेला डिस्पले हा चांगल्या दर्जाचा हवा असतो. डिस्प्ले चांगला असेल तर मोबाईलची स्क्रीन चांगली दिसते. तुम्ही मोबाईलचा डिस्प्ले हा आत्तापर्यंत काच आणि प्लास्टिकचा पहिला असेल. त्याप्रकारचा तुम्ही … Read more

WhatsApp आणत आहे नवीन फिचर; सुरक्षिततेसाठी आहे आवश्यक

Whatsapp Security Feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Whatsapp मेसेजिंग अॅप हे जगभरातील अब्जो लोक नेहमीच वापरतात. Whatsapp ने आता नवीन फीचर्स जाहीर केले आहेत. तसेच फोटो, व्हिडीओ, संदेश शेअर करण्यासाठी अनेकजण Whatsapp ला प्राधान्य देतात. मेटाने व्हाट्सअपची संदेश सुविधा आणि प्रायव्हसी वाढवण्याची दक्षता घेतली आहे. मेटा आता प्रायव्हसी चेकअप आणत आहे. व्हाट्सअप युजर्सना हे फीचर आवडेल आणि उपयोगी … Read more

WhatsApp Feature : आता येतेय नवीन व्हॉट्सॲप फिचर ! मोबाईल क्रमांक न दिसता करा बिनधास्त चॅटिंग !

WhatsApp Feature Mobile Number

WhatsApp Feature । व्हॉट्सॲप आता माणसाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक बनला आहे. आज कोणताही वैयक्तिक वा सामाजिक संदेश पाठवायचा म्हटले तर व्हॉट्सॲप गरजेचा झालाय. जगामध्ये मोठ्या प्रमाणात मॅसेज पाठवण्यासाठी या मॅसेजिंग ॲपचा जास्त वापर होतो. व्हॉट्सॲपवर काय करता येत नाही ? व्हिडीओ – ऑडीओ कॉलिंग, क्षणार्धात पैसे ट्रान्स्फर करणे या सुविधा व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहेत. आताही कंपनी … Read more

Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन; 730 GB डेटा, प्राइम व्हिडिओ आणि बरंच काही…

Jio Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio ने नवीन वर्षात आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक रिचार्ज प्लान आणला आहे. हा प्लान ऐकून तुम्ही खुश व्हाल. एका वर्षासाठी हा प्लान असला तरी वर्षभर तुम्हाला जास्त रक्कम खर्च करायची नाही. जिओच्या या प्लान मध्ये तुम्हाला 365 दिवसांकरीता 730 GB डेटा, कॉलिंग फ्री , प्राइम व्हिडिओ आणि जिओ सिनेमासह … Read more

तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? अशा प्रकारे करा चेक

Sim Card Identity

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगामुळे अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात. या तंत्रज्ञानामुळे अनेक फसवणूकीच्या केसेस वाढल्या आहेत. या फसवणूक आपण वापरत असलेल्या सिम कार्डमुळे होतात. याचे प्रमाण मागच्या अनेक वर्षांपासून  होताना आपण पाहिले आहेत.  तुमच्यातील अनेकजण याचे शिकारही झाले असतील. परंतु, यामधून बाहेर निघण्यासाठी तंत्रज्ञानच मदत करते. ते कसे ते जाणून घेऊयात. … Read more

Whatsapp ने बंद केले 71 लाखांहून अधिक यूजर्सचे अकॉउंट

Whatsapp Account Closed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Whatsapp हे सर्वाधिक प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखलं जाते. जगात Whatsapp चे वापरकर्ते अनेक आहेत. कामपणी सुद्धा आपल्या वापरकर्त्यांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी नेहमीच तत्पर असते. त्याचप्रमाणे व्हाट्सअप आपल्या यूजर्सच्या सुरक्षितेची देखील काळजी घेते. त्यामुळे 2023 मध्ये झालेल्या ऑनलाईन घोटाळ्याप्रकरणी व्हाट्सअपने तब्बल 71 लाखाहून अधिक अकॉउंट बंद केले आहेत. 2021 च्या … Read more

भारतीय रेल्वे लाँच करणार Super App; सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार

Railway Super App

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे अनेक App आहेत. जसे तिकीट बुक करण्यासाठी, ट्रेनचे लोकेशन बघण्यासाठी आणि अन्य वेगवेगळ्या कामासाठी आपण रेल्वेच्या विविध अँप्सचा वापर करत असतो. आताही आपल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि सर्व सुविधांचा लाभ देता यावा यासाठी रेल्वेकडून सुपर अँप लाँच करण्यात येणार आहे. आता या नवीन ऍप मध्ये नेमके कोणते फिचर … Read more

Google Pay, PhonePe, Paytm वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; नव्या वर्षात बदलले ‘हे’ नियम

UPI rules changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI द्वारे आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मर्यादा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने 5 पट वाढवलेली असल्याने बँक ग्राहक ऑनलाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात करू शकणार आहेत. भारतात ऑनलाईन पेमेंट करण्यास किंवा कॅशलेस व्यवहार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक ग्राहकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होऊ लागले. पूर्वी बँक ग्राहकांना बँकेत रांगा लावून, … Read more