Realme च्या ‘या’ Mobile ची विक्री आजपासून सुरू; किंमत आणि फीचर्स पहा

Realme narzo 60 Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी असलेल्या Realme ने Narjo 60 सीरीज नुकतीच लाँच केली आहे. या अंतर्गत कंपनीने Realme Narzo 60 5G आणि realme narzo 60 Pro 5G हे २ मोबाईल लाँच केले होते. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. इतकेच नाही तर नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात असलेले अनेक … Read more

Realme C53 या दिवशी होणार लॉन्च;108MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी अन् बरंच काही

Realme C53

Realme C53 : सध्या भारतीय बाजारात नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहे. जवळपास सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी या फोनमध्ये उत्तम फीचर्स देत आहे. शानदार फीचर्स आणि मागणी जास्त असल्याने हे फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यातच आता  भारतीय बाजारात स्वस्तात मस्त मोबाईल फोन ग्राहकांना ऑफर करणारी मोबाईल कंपनी Realme ने पुन्हा एकदा … Read more

Whatsapp ने आणलं नवं फीचर्स; आता ग्रुपमधल्या मेंबर्सला तुमचा नंबर दिसणारच नाही

Whatsapp Edit Button feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलत्या काळामुळे आणि नवीन तंत्रज्ञानामुळे सोशल मिडीयावरील प्रायव्हसी संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. परंतु ही प्रायव्हसी जपण्याचे  काम सातत्याने व्हॉट्सअ‍ॅप करत आले आहे. आता देखील याच संदर्भात व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फिचर लाँच केले आहे. ‘फोन नंबर प्रायव्हसी’ असे या फिचरचे नाव आहे. या नवीन फिचर संदर्भात WABetainfo या वेबसाईटने माहिती … Read more

लवकरच येणार Flying Car!! ‘या’ 2 कंपन्यांनी केली पार्टनरशिप

flying car suzuki motor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही हवेत उडणारी गाडी फक्त टीव्ही किंवा मोबाईल गेम मध्ये बघितलं असेल. परंतु जर हे चित्र प्रत्यक्षात साकार झालं तर ? असा विचार कधी तुमच्या मनात आलाय का? होय, आता तुमचं हे स्वप्नही लवकरच साकार होईल. जपानच्या सुझुकी मोटर्स या कंपनीने स्काय ड्राईव्ह सोबत फ्लाईंग कार बनवण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. … Read more

Triumph ने लाँच केल्या 2 आकर्षक Bike, तरुणांना नक्कीच भुरळ पडेल; किंमत किती?

2023 Triumph Street Triple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये स्ट्रीट बाईक्सची चांगलीच चलती आहे. खास करून देशातील तरुण वर्गाला अशा स्पोर्टी बाईक्स खूपच आवडतात आणि यामुळे बाजारात या गाडयांना मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रिटीश दुचाकी उत्पादक कंपनी ट्रायम्फने भारतीय बाजारात दोन नवीन सुपर बाईक लाँच केल्या आहेत. Street Triple 765 R आणि Street … Read more

Hero ने लॉन्च केली नवी 160cc Bike; पहा फीचर्स आणि किंमत

Hero Xtreme 160R 4V

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची टू व्हिलर उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने भारतीय बाजारपेठेत आपली नवीन 160cc Bike Hero Xtreme 160R 4V लाँच केली आहे. अतिशय स्पोर्टी लूक असलेली ही बाईक तरुणांना नक्कीच आकर्षित करेल यात शंकाच नाही. Hero Xtreme 160R 4V चा थेट सामना TVS Apache RTR 160 4V आणि Bajaj Pulsar NS160 … Read more

Mobile चोरीला गेल्यास ‘हे’ काम करा; IPS अधिकाऱ्यांनी सांगितली खास Trick

trick after mobile stolen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या युगात मोबाईल हा अनेकांचा जीव कि प्राण आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. तसेच मोबाईल वरून अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येत असल्याने माणसाच्या जीवनात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. अशावेळी जर तुमचा मोबाईल कोणी चोरला किंवा कुठे गायब झाला तर? विचार करूनच भीती … Read more

Hero ची Passion Plus नव्या अवतारात लाँच; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Hero Passion Plus (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ऑटोमोबाईल इंडस्ट्री मधील सर्वांची आवडीची कंपनी असलेल्या हिरोने आपली Passion Plus पुन्हा एकदा नव्याने लाँच केली आहे. यापूर्वीही कंपनीने ही गाडी बाजारात आणली होती, परंतु त्यानंतर काही काळ ती बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा अपडेटेड फीचर्स आणि नव्या इंजिन सह हिरोने आपली Passion Plus भारतीय बाजारात लाँच … Read more

किती Speed वर गाडी चालवल्यावर मिळते जास्त Mileage? घ्या संपूर्ण ज्ञान

car best mileage tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गाडी चालवताना तिचे स्पीड आणि ती किती मायलेज देते या २ गोष्टी आपण बघत असतो. गाडी किती मायलेज देते यावरूनच कळत कि तुम्हाला ती आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे कि नाही. तुम्हाला कदाचित माहित नसेल, परंतु कारचे स्पीड आणि मायलेज यांचा एकमेकांशी मोठा संबंध आहे. काही लोकांना वाटतं कि गाडी हळू हळू चालवल्यानंतर … Read more

Toyota चे ‘हे’ नवं Engine इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट बंद पाडणार? Auto Industry मध्ये नवीन क्रांती घडणार

toyota hydrogen combustion engine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात उतरवल्या आहेत. इलेक्ट्रिक गाड्या लोकांना परवडत असून त्यामुळे प्रदूषणही होत नाही. तसेच बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. इलेक्ट्रिक … Read more