एकमेकांच्या मनात काय चाललंय ते लगेच कळणार; AI चा नादच खुळा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत तुमच्या कानावर पडत असेलच. AI टूल्सवर सतत काम केले जात आहे आणि अनेक नवीन गोष्टी शोधल्या जात आहेत. शिक्षणापासून ते अन्य अनेक क्षेत्रांमध्ये AI चा वापर झपाट्याने वाढत आहे. आता यामध्ये एक पाऊल अजून पुढे पडलं असून आता तर दुसऱ्याच्या मनात काय … Read more