Ultraviolette F77: 307 किमी रेंज असलेल्या Electric Bike ची डिलिव्हरी सुरू; किंमत किती?

Ultraviolette F77

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझलच्या वाढत्या (Ultraviolette F77) किमतीमुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित Ultraviolette Automotive Pvt Ltd ने हाई-परफॉर्मेंस इलेक्ट्रिक बाईक अल्ट्राव्हायोलेट F77 ची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनी सध्या … Read more

माणसानंतर आता Robot ही झाले बेरोजगार; Google ने 100 रोबोट काढून टाकले

lphabet layoffs 100 robots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात आर्थिंक मंदीचे सावट असून गेल्या काही दिवसांपासून अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. परंतु आता चक्क रोबोट सुद्धा बेरोजगार झाले आहेत. गुगलची पॅरेन्ट कंपनी असलेल्या अल्फाबेटने जवळपास 100 रोबोट्स कामावरून काढून टाकले आहेत. अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद करण्यात आला आहे. दरवाजे उघडण्यासाठी, कॅफेटेरिया टेबल स्वच्छ … Read more

Citroen eC3 इलेक्ट्रिक कार लाँच; 320 किमी रेंज

Citroen eC3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Citroen eC3) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता गेल्या वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Citroen India ने आज आपली इलेक्ट्रिक हॅचबॅक eC3 11.50 लाख रुपयांच्या किमतीत लाँच केली आहे. कंपनीने 25,000 रुपयांमध्ये गाडीचे … Read more

Citroen च्या कारवर 2 लाखांपर्यंत Discounts; संधी सोडू नका

citroen C3 and C5

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवीन गाडी खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. फ्रेंच कार उप्तादक कंपनी Citroen आपल्या ग्राहकांना C5 Aircross आणि C3 या गाड्यांवर २ लाख रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट देत आहे. 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. Citroen India तिच्या हॅचबॅक, C3 वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि अन्य फायदे … Read more

हटके लुक आणि जबरदस्त रेंज; ‘ही’ Electric Scooter बाजारात घालणार धुमाकूळ

river indie electric scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ पाहायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्याकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित इलेक्ट्रिक स्कूटर स्टार्ट-अपने रिव्हरने (river indie) आपली रिव्हर … Read more

फक्त 2500 रुपयांत बुक करा ‘ही’ Electric Bike; 156 किलोमीटर रेंज

Revolt RV400

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. वाढती मागणी पाहता गेल्या काही दिवसात मार्केट मध्ये अनेक इलेक्ट्रिक गाड्या दाखल सुद्धा झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रिव्हॉल्ट मोटर्सने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक रिव्हॉल्ट RV400 चे बुकिंग पुन्हा एकदा सुरु केले आहे. फक्त 2500 रुपयांच्या टोकन रकमेसह तुम्ही ही … Read more

Poco C55 : Poco ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Poco C55

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Poco ने आपला नवा स्मार्टफोन C55 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. हा मोबाईल 3 रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. इतर मोबाईलच्या तुलनेत हा मोबाईल काहीसा स्वस्त आहे. आज आपण या स्मार्टफोनची खास वैशिष्ठ्ये, आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. 6.71-इंच डिस्प्ले- Poco C55 ला 60Hzरिफ्रेश रेटसह 6.71-इंचाचा … Read more

Flying Taxi : अबब!! हवेत उडणारी Taxi; 200 किलोमीटर रेंज

Flying Taxi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आत्तापर्यंत तुम्ही (Flying Taxi) टॅक्सी जमिनीवर फिरताना पाहिली असेल. परंतु हवेतून सुद्धा टॅक्सी फिरू शकेल असा विचार तुम्ही केलाय का? नाही ना .. परंतु आयआयटी चेन्नईच्या विद्यार्थ्यांच्या एका स्टार्टअपने अशीच एक फ्लाइंग टॅक्सी तयार केली आहे. या फ्लाइंग टॅक्सीचा प्रोटोटाइप बंगळुरूमध्ये झालेल्या एरो शोदरम्यान सादर करण्यात आला होता. e200 असं या … Read more

Honda Scoopy : होंडाने लाँच केली आकर्षक Scooter; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Scoopy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने आपली नवीन स्कूटर Honda Scoopy लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि डिझाईन असलेली ही स्कुटर बघता क्षणीच लोकांना भुरळ घालेल. कंपनीने ही स्कूटर महिला आणि पुरुष दोघांनाही लक्षात घेऊन अतिशय स्टायलिश लूकमध्ये तयार केली आहे. यामध्ये पॉवरफुल इंजिनसोबतच अनेक अॅडव्हान्स फीचर्सही देण्यात आले आहेत. फीचर्स … Read more

मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण

Charger

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोणत्याही फोनसाठी Charger हा खूप महत्त्वाचा असतो. कारण याशिवाय फोन चार्ज करता येणे अशक्य असते. मोबाईल फोन खरेदी करताना त्याच्या बॉक्स बॉक्समध्ये चार्जर दिला जातो. मात्र या चार्जर्समध्ये दिली जाणारी वायर खूपच लहान असते. ज्यामुळे, अनेकदा चार्जिंग दरम्यान फोन वापरताना अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र हे जाणून घ्या कि, मोबाईल कंपन्यांकडून … Read more