लाॅकडाउनमध्ये फ्री मध्ये मिळतंय Amazon Prime चे सबस्क्रिप्शन! अशी आहे प्रक्रीया
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान, दूरसंचार कंपन्या आपल्या युझर्सना नवनवीन सेवा देण्यासाठी काहीनाकाही नवीन प्लॅन्स आणत आहेत.यासह काही जुने प्लॅन्सही बदलले जात आहेत. एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जिओ मध्ये आपल्या युझर्सना बर्याच व्हिडिओ अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. त्याचबरोबर,बीएसएनएलने आपल्या पोस्टपेड प्लॅन युझर्ससाठी अॅमेझॉन प्राइमचे फ्री सब्सक्रिप्शन देण्याचे जाहीर केले आहे.जे कंपनीच्या काही … Read more