कोकणात जाणारी वंदे भारत ट्रेन आणि तेजस एक्सप्रेस बंद होणार? नेमके कारण काय?

vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने (Vande Bharat Express Train) प्रवास करणे दिवसेंदिवस लोकांना आवडू लागले आहे. त्यामुळेच आता वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता देशभरात वाढत चालली आहे. खास म्हणजे कोकणात जाण्यासाठी प्रवासी वंदे भारत ट्रेनचाच पर्याय निवडत आहेत. वंदे भारत ट्रेनने कोकणात जाताना निसर्ग सौंदर्याचे दर्शन घडते. तसेच, वंदे भारतने प्रवास अधिक जलद आणि … Read more