वंदे भारत ट्रेनने गोव्याला जायचंय? मग तिकिट दर आणि वेळापत्रक पहा

Vande bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील नागरिकांचा प्रवास सुलभ आणि आरामदायी व्हावा, यासाठी “वंदे भारत एक्सप्रेस” (Vande Bharat Train) सुरू करण्यात आली आहे. आता प्रवाशांचा वंदे भारत ट्रेनसाठी वाढत चाललेला प्रतिसाद बघता ही ट्रेन इतरही भागात सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. खास गोष्ट म्हणजे, या वंदे भारत ट्रेनने उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गोव्यालाही फिरायला जाता येऊ शकते. ही … Read more

Indian Railway : देशातील पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन ; धावेल चित्त्याच्या वेगाने

Indian Railway :देशामध्ये विविध प्रकारच्या ट्रेन आहेत ज्या प्रवाशांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. यामध्ये अगदी पॅसेंजर , लोकल ट्रेन पासून शाही गाड्यांचा समावेश आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे विभाग पहिली लांब पल्ल्याची लक्झरी ट्रेन रुळवर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. ही गाडी केवळ आरामदायी असणार नाही तर त्याचा वेग 130 किमी प्रति तास इतका असेल म्हणजेच ही … Read more

Vande Bharat Express : कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन होणार सुलभ; लवकरच मुंबई-कोल्हापूर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस

Vande Bharat Express kop

Vande Bharat Express : संपूर्ण देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचा डंका आहे. या ट्रेन देशभरातल्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. म्हणूनच या ट्रेनला देशाच्या विविध भागांमधून मागणी वाढत आहे. आता लवकरच मुंबई -कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरु होणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर 2 नव्या वंदे भारत सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. यामध्ये मुंबई ते … Read more

Vande Bharat Express : स्वदेशी ‘वंदे भारत’ ट्रेन धावणार परदेशात ; रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

Vande Bhart Express exp

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशी सेमी हाय स्पीड ट्रेन भारतात लोकप्रिय झाली आहे. प्रवाशांकडून या ट्रेनला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत ही ट्रेन तयार करण्यात आली असून तिची प्रवासी वाहनाची क्षमता ही शताब्दी एक्सप्रेस पेक्षा जास्त आहे. सध्या देशभरामध्ये ८२ ट्रेन धावत असून वंदे भारतचे (Vande Bharat Express) … Read more

Vande Bharat Express : पुणे मुंबईकरांना घेता येणार गजानन महाराजांचे दर्शन ; सुरु होणार 2 वंदे भारत एक्सप्रेस

vande bharat express shegaon

Vande Bharat Express : गजानन महाराजांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे ! शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. पुणे आणि मुंबई (Vande Bharat Express)सारख्या मोठ्या शहरांमधून शेगावला येणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. ही बाब लक्षात घेवून पुणे आणि मुंबई मधून शेगावसाठी 2 वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरु करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या … Read more

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस मध्ये ‘ही’ गोष्ट फ्री मध्ये मिळणार

Vande Bharat Express

Vande Bharat Express : खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रिय बनलेली भारतातील वंदे भारत एक्सप्रेस सध्या आणखी एक गोष्टीमुळे चर्चेत आहे. रेल्वेने जारी केलेल्या एका अपडेटनुसार वन्दे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिली रेल नीरा मोफत मिळणार आहे. मात्र ही सेवा सर्व वंदे भारत एक्सप्रेस साठी लागू नसून केवळ … Read more

Vande Bharat Express : पुणेकरांना मिळाली नवी वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ शहराला जोडणार

Vande Bharat Express Pune

Vande Bharat Express : सध्या संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेसच्या बोलबाला पाहायला मिळत आहे. आरामदायी प्रवासासाठी आणि लांबच्या पल्ल्यासाठी उपयुक्त असलेल्या या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची मोठी पसंती पाहायला मिळत आहे. केंद्र सरकार सुद्धा वंदे भारत ट्रेनला प्रोत्साहन देत असून सातत्याने नवनवीन वंदे भारत ट्रेन लाँच करत आहे. देशात आजघडीला ४१ वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून … Read more

Vande Bharat Express : काय सांगता …! वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणात आढळले झुरळ, रेल्वेचीही प्रतिक्रिया

vande bharat express food

Vande Bharat Express : भारतभ्रमणासाठी सुखसोयींनीयुक्त असलेली ट्रेन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) म्हणून या गाडीचा नावलौकिक आहे. शिवाय या गाडीच्या लोकप्रियतेमुळे या गाडीच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र आता वंदे भारताच्या प्रतिमेतला गालबोट लावणारी माहिती समोर आली आहे. वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वेच्या जेवणात चक्क मेलेले झुरळ आढळले. या … Read more

Vande Bharat: आनंदाची बातमी! स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत

Vande Bharat Sleeper Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लवकरच रेल्वे विभागाकडून वंदे भारतचे स्लीपर कोचचे व्हर्जन लॉन्च करण्यात येणार आहे. नुकतीच या संदर्भात एक चांगली बातमी समोर आली आहे. यापूर्वी वंदे भारतमध्ये (Vande Bharat) केवळ चेअरकार असल्याने रात्रीच्या प्रवासासाठी झोपून जाण्याची सोय नव्हती. त्यामुळेच आता वंदे भारतची स्लीपर कोच तयार करण्यात येत आहे. या स्लीपर कोचमध्ये 16 डब्बे असणार आहेत. … Read more

Vande Bharat Express : 2024 मध्ये 60 वंदे भारत ट्रेन लाँच करण्याची सरकारची योजना

Vande Bharat Express 2024

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला संपूर्ण देशात प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असलेली वंदे भारत ट्रेन नव्या भारताची खास गोष्ट बनली आहे. सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत ट्रेन चालवली जात असून यामुळे वाहतूक आणि दळणवळणाला चालना मिळत आहे. सध्या संपूर्ण देशात 41 वंदे भारत ट्रेन रुळावरून धावत असून … Read more