IND Vs ENG Test : दुसऱ्या कसोटीत भारताचा 106 धावांनी विजय; मालिकेत 1-1 बरोबरी
IND Vs ENG Test : इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आजच्या चौथ्या दिवशीच इंग्लडच्या संघाला ऑल आऊट करत भारताने विशाखापट्टणन कसोटी आपल्या खिशात घातली. भारतीय फिरकीपटू आणि तेज गोलंदाजी समोर इंग्लडच्या फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले आणि भारताने अतिशय गरजेचा असा विजय मिळवला. पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात … Read more