IND vs SA: दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारताविरुद्ध काळी पट्टी बांधून मैदानात का आले?

नवी दिल्ली । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कवर खेळवला जात आहे. जिथे भारताने नाणेफेक जिंकून पहिल्या फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरताना दिसले. दक्षिण आफ्रिकेचे ‘आर्कबिशप’ डेसमंड टुटू यांचे रविवारी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते आणि त्यांनी आयुष्यभर … Read more

IND vs SA: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत मिळवले आहेत 3 विजय, त्याविषयी जाणून घेउयात

Team India

सेंच्युरियन । भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. टीम इंडियाला अजूनही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी यावेळीही हा दौरा सोपा असणार नाही. संघाने आतापर्यंत येथे 3 कसोटी जिंकल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड, माजी ऑफस्पिनर हरभजन … Read more

…तर चाहत्यांना स्टेडियमबाहेर काढले जाईल, बॉक्सिंग डे टेस्टसाठी ‘कोरोना प्लॅन’

मेलबर्न । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रविवारपासून सुरू होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीमुळे कोरोना विषाणूची प्रकरणे वाढणार नाहीत, असा विश्वास मेलबर्न क्रिकेट क्लब (MCC) ला आहे. कारण चाहत्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास त्यांना स्टेडियमबाहेर काढले जाईल. या वर्षी MCG वर प्रेक्षकांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही आणि स्थानिक मीडियानुसार 55,000 … Read more

…म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही गावसकरांनी केला खुलासा

Sunil Gavaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर हे टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते एवढे मोठे खेळाडू असूनदेखील त्यांनी कधीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकातील अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली. यामध्ये … Read more

लॉर्ड्सवर झाला मोठा पराक्रम; कसोटी क्रिकेटमधील 125 वर्ष जुना विक्रम मोडला

devon conway

लॉर्ड्स : वृत्तसंस्था – न्यूझीलंडचा ओपनर डेवॉन कॉनवे याने लॉर्ड्स मैदानावर एक मोठा विक्रम केला आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या टेस्ट मॅचमध्येच द्विशतक केले आहे. 347 बॉलमध्ये 200 रन करून कॉनवे आऊट झाला. कॉनवे हा पदार्पणाच्या टेस्टमध्येच द्विशतक करणारा जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच इंग्लंडमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक ठोकणारा कॉनवे हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. … Read more

इंग्लंडमध्ये बुमराह ‘शतक’ करून रचणार मोठा विक्रम

jasprit bumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. या … Read more

दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ स्टार खेळाडूने घेतली टेस्ट क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

जोहान्सबर्ग । दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसने (Faf Du Plesis) कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket Retirement) निवृत्ती जाहीर केली आहे. या निर्णयाची माहिती त्याने बुधवारी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. त्याने यावेळी लिहिलं की, ‘हा निर्णय मी मोकळ्या मनाने घेतला आहे. नवीन प्रवास सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ … Read more

अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना दिली परवानगी, पण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहाही खेळाडूंना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेता आरोग्याची काळजी आणि सर्व सरकारी नियम पाळण्याची जबाबदारी ही खेळाडूंवर असेल असंही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. न्यूझीलंडच्या संघाचे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत. केन विल्यमसन … Read more

वेस्ट इंडिजविरुद्ध डोम सिब्लीने झळकावले शतक, गेल्या २० वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडच्या खेळाडूने केला ‘हा’ विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लिश फलंदाज डॉम सिब्लीने शानदार शतक झळकावले. सिब्लीने 312 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सिब्लीची ही खेळी अत्यंत संथ जरूर आहे, परंतु त्याने अडचणीत सापडलेल्या आपल्या संघाला बाहेर काढले. तीन विकेट पडल्यानंतर सिब्लीने बेन स्टोक्सबरोबर शतकी भागीदारी रचली. डॉम … Read more