‘या’ खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी खेळायला संधी न मिळणे हे भारताचे नुकसान आहे’-रवी शास्त्री
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रणजी करंडकात ११ हजार धावा आणि तीस शतके झळकावणाऱ्या अमोल मुझुमदारला भारताकडून कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की,” मुझुमदारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी न खेळणे हे भारताचे नुकसान आहे. रवी शास्त्री आपल्या आठवणींच्या बॉक्समधून क्रिकेट विषयीच्या अनेक मजेशीर गोष्टी बाहेर आणतात. आजच्या भागात … Read more