ठाणेकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका ! ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी

thane metro

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 38 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ठाणेकरांच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून ठाणे रिंग मेट्रो रेल्वेच्या 12,220 कोटींच्या सुधारित आराखड्यास कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. ठाण्यातील वर्तुळाकार मेट्रो … Read more

Railway News : खुशखबर ! राज्यातील ‘या’ शहरात तयार होणार नवे रेल्वे स्टेशन

IRCTC

Railway News : देशभरात रेल्वेचे सक्षम जाळे प्रवाशांसाठी वरदान ठरते आहे. भारत देशाचं लाईफलाईन असलेली ही रेल्वे आता आधीक आधुनिक आणि अधिक सुलभ झाली आहे. डेक्कन एक्सप्रेस, वंदे भरात एक्सप्रेस यासारख्या सुखसोयींनीयुक्त रेल्वेसोबतच काही मार्गांवर नवीन रेल्वे स्थानके सुद्धा विकसित करण्यात येत आहेत. जेणेकरून रेल्वेचे हे जाळे अधिक मजबूत होईल. मुंबई च्या बाबतीत बोलायचे झाले … Read more

Thane Grand Central Park : न्यूयॉर्क आणि लंडनसारखा फील देईल ठाणे, दरवर्षी देईल 8.84 लाख पौंड ऑक्सिजन

Thane Grand Central Park

Thane Grand Central Park : सुविधा भूखंड विकास प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेचे कोलशेत येथील २० एकरांचे भव्य सेंट्रल पार्क गुरुवारी सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उद्यानात जुन्या झाडांसह साडेतीन हजारांहून अधिक फुलझाडे लावण्यात आली आहेत. यातून दरवर्षी 8.84 लाख पौंड ऑक्सिजन तयार होईल, असा महापालिका प्रशासनाचा दावा … Read more

जितेंद्र आव्हाडांच्या घरात बॉम्ब; निनावी कॉलने खळबळ

Jitendra Awhad Bomb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या ठाण्यातील घरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी कॉल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा ऍक्टिव्ह झाली असून बॉम्बशोधक पथकानं संपूर्ण घराची तपासणी केली, मात्र त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आव्हाड यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती, … Read more

वाहतूक पोलिसांनी वसूल केला 1 कोटींचा दंड; अवघ्या 9 दिवसात मिळवली रक्कम

Traffic Police Fine Collected

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताची लोकसंख्या ही प्रचंड मोठी असल्यामुळे येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही वाहन हे असतेच. त्यामुळे वाहतुकीची समस्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे वाहतुकीचे विविध नियम लागू केले आहे. परंतु असे जरी असले तरी येथे नियम तोडणाऱ्या व्यक्तींची संख्याही तेवढीच जास्त आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिस ई … Read more

टेनिस प्रशिक्षकाकडूनच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस…

Crime news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच नव्हे तर आता महाराष्ट्रात देखील महिला अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. कारण की, नुकतीच ठाण्यातून एका 14 वर्षीय मुलीवर टेनिस प्रशिक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. यानंतर ठाणे पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे. … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची लस न घेणाऱ्यांना कडक इशारा, आता बसमधून प्रवास करु दिले जाणार नाही

ठाणे । भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संसर्गाची ही वाढती प्रकरणे पाहता अनेक राज्यांमध्ये नियम कडक केले जात आहेत. त्याचवेळी, महाराष्ट्रात ठाण्यामध्ये जी लोकं लस घेत नाहीत, त्यांना बसमध्ये बसू दिले जाणार नाही. ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांनी शनिवारी सांगितले की, “ज्यांना अँटी-कोविड-19 लसीचा एकही डोस मिळालेला नाही, अशांना ठाणे महापालिकेच्या (TMC) … Read more

धक्कादायक! दुसऱ्याकडे पाहते म्हणून प्रेमिकेची निर्घुण हत्या

ठाणे | प्रेमाला हक्क आणि अधिकार समजणारे अनेक लोक या पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये पाहायला मिळतात. आपल्या प्रेमींनी फक्त आपलाच अधिकार मान्य करावा! या विचाराचे हे पायीक असतात. आपली प्रेमिका अथवा प्रेमी इतर कोणाशी बोलला अथवा त्याच्याकडे पाहिले तरी, त्याच्या जोडीदाराला ते सहन होत नाही. अशीच एक घटना कल्याण जवळील सापर्डे या गावात झाली. सापर्डे या … Read more

अजब! मुरबाडमधील सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत तर रात्री भाजपमध्ये

कल्याण | राजकारणामध्ये सत्तेसाठी कोणी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात. अशीच काही घटना मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाली. येथील सरपंच आणि उपसरपंच विविध पक्षांमध्ये गेल्यामुळे दिवसभर याची चर्चा रंगली होती. आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी विषयही मिळाला होता. सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच हे … Read more

केजयेथील महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Women Suicide

केज | केज येथील महाविद्यालयीन तरूणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेची केज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 19 वर्षीय तेजल संपत चव्हाण ही तरुणी अंबाजोगाई येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तेजल हिने शहरातील धारूर … Read more