IRCTC : आनंदाची बातमी…! ‘भारत गौरव स्पेशल’ ट्रेनने घेता येणार 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

jyotirling

IRCTC : भारत म्हणजे संस्कृती आणि परंपरा जपणारा देश …! भारतातील लोक आपल्या धर्मीक श्रद्धेसाठी सुद्धा ओळखले जातात. भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना अनेक लोक दरवर्षी भेटी देतात. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्यामुळे अनेकजण आपल्या पूर्ण कुटुंबासह धार्मिक ठिकांणांच्या सफारीला निघतात. आज आम्ही तुम्हाला एक खास धार्मिक सफरीबद्दल सांगणार आहोत. भारतीय रेल्वेने (IRCTC) भाविकांना धार्मिक स्थळांना … Read more

Tourism : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सुरु झाली चारधाम यात्रा ; रेल्वेने आणलंय खास टूर पॅकेज

tourism chardham

Tourism : आज दिनांक १० मे म्हणजे अक्षय्य तृतीयेचा सण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात केली जाते. वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक महत्वाचा मुहूर्त समाजाला जातो. आजच्या या खास मुहुर्तावर चारधाम यात्रेची सुद्धा सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रेला खुप मोठे महत्व आहे. हीच चारधाम … Read more

Beautiful Hill Stations In Maharashtra : देवभूमीहून सुंदर अशी महाराष्ट्रातील 5 निसर्गरम्य ठिकाणे; डोळ्याचे पारणे फिटेल

Beautiful Hill Stations In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beautiful Hill Stations In Maharashtra) आपला महाराष्ट्र नैसर्गिक सौंदर्याने पूर्णपणे नटलेला आहे. निसर्गाने आपल्याला इतकं भरभरून दिलंय की, घराबाहेर फिरायला जायचं म्हटलं तर राज्यभरात अनेक ठिकाण आहेत. जिथे निवांत वेळ घालवता येईल. पण तरीही फिरायला जायच म्हटलं की, अनेकदा चांगले पर्याय सुचत नाहीत. शिवाय लांब कुठे जायचं म्हटलं तर महिन्याचं बजेट कोलमडणार … Read more

Kamleshwar Temple Uttarakhand : भारतातील ‘या’ प्राचीन मंदिरात नवस केल्याने होते पुत्रप्राप्ती; काय सांगते आख्यायिका?

Kamleshwar Temple Uttarakhand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kamleshwar Temple Uttarakhand) देशभरात अनेक प्राचीन आणि पुरातन मंदिरे आहेत. ज्यांचा इतिहास आणि आख्यायिका ऐकून अगदी थक्क व्हायला होत. यातील काही मंदिरांचा इतिहास हा फारच प्राचीन आणि पुरातन आहे. ज्याचा काही ग्रंथ आणि पुराणांमध्ये देखील उल्लेख आहे. अशाच मंदिरांपैकी एका खास मंदिराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. या मंदिरात लोक एक खास … Read more

IRCTC Tour Package : उन्हाळी सुट्टीत घ्या ‘या’ 7 ज्योतिर्लिंगाचे दर्शन; IRCTC ने आणलं खास टूर पॅकेज

IRCTC Tour Package 7 Jyotirlinga

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेकांना या दिवसात सुट्टी असते. उन्हाळ्याच्या या सुट्टीत कुठेतरी फिरायला जावं आणि आपला वेळ चांगल्या पद्धतीने घालवावा असं प्रत्येकाला वाटतं. काहीजण निसर्गरम्य ठिकाणी, समुद्रकिनारी जातात अथवा देवदर्शन करतात. आपल्या भारतात ७ ज्योतिर्लिंगाचे मोठे महत्व असून भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी भेट देतात. तुम्ही सुद्धा सुट्यांच्या या दिवसात ७ … Read more

Devbagh Beach : कोकणातील संगम सिगल बेट पाहिलाय का? इथं नदी आणि समुद्र होतो एकरुप

Devbagh Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Devbagh Beach) उन्हाळा म्हटला की घामाघूम होणं आलंच. सूर्य पण असा राग काढत असतो जसे काय आपण जानी दुश्मनचं! गेल्या काही दिवसांत तापमानातील उष्णता इतकी वाढली आहे की, कुठेतरी लांब थंड प्रदेशात फिरायला जावं असं वाटू लागलं आहे. पण कामाच्या व्यापात लांब कुठेतरी जाणं शक्य नाही. असे असले तरीही उन्हाळ्यात मुलांच्या शाळांना … Read more

Cool Places To Visit In Maharashtra : महाराष्ट्रातील ‘ही’ थंड ठिकाणे देतील उन्हाळ्यात गारवा; चिल करायला जरूर जा

Cool Places To Visit In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Cool Places To Visit In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे. पण उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करायच्या असतील तर मस्त थंड ठिकाणी जाणं पसंत केलं जात. एकीकडे राज्यभरात उष्ण वाऱ्यांनी थैमान घातलं असताना मुलांच्या उन्हाळी सुट्ट्या वाया जाऊ नये म्हणून एकतरी पिकनिक प्लॅन करायला हवाच. मग अशावेळी कुठे जायचं? असा प्रश्न … Read more

Summer Places In Maharashtra : उन्हाळ्यात फिरायला जायचंय? तर महाराष्ट्रातील ‘ही’ पर्यटन स्थळे अजिबात मिस करू नका

Summer Places In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Summer Places In Maharashtra) संपूर्ण राज्यभरात उन्हाचा तडाखा बेक्कार वाढला आहे. घामाच्या धारांनी आणि उष्ण वाऱ्यांनी जीव नकोस केला आहे. प्रत्येक घरातील पंखे, कुलर आणि एसी एक्सट्रा ड्युटीवर आहेत. त्यात मुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्टी पडल्यामुळे अनेक सुट्टीचा बेत आखताना दिसत आहे. आता उन्हाळ्यात फिरायचं म्हणजे सूर्याची कडक किरणे झेलावी लागणार. पण, महाराष्ट्रातील … Read more

Malhargad Fort : ‘हा’ आहे मराठा साम्राज्याच्या शेवटचा किल्ला; गडप्रेमींनी अवश्य भेट द्या

Malhargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Malhargad Fort) आपल्या महाराष्ट्र्राला भव्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी गौरवशाली इतिहासाचे गड किल्ल्यांच्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे. मराठा सम्राज्याच्या पराक्रमाचे साक्षीदार असणारे अनेक किल्ले महाराष्ट्रात आहेत. मराठ्यांनी वेगवेगळ्या मोहीमा फत्ते करून अनेक गड किल्ल्यांवर विजय मिळवला. तर काही गड किल्ले त्यांनी शत्रूंच्या हालचालींवर … Read more

Top 5 Hill Stations In Maharashtra : ‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 हिलस्टेशन्स; ज्यांच्या सौंदर्याला तोड नाही

Top 5 Hill Stations In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top 5 Hill Stations In Maharashtra) राज्यभरात कडक उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे घामाच्या नुसत्या धारा निघू लागल्या आहेत. जो तो गरमीने हैराण होत आहे. अशा दिवसात गप्प घरात पंखे, कुलर, एसी लावून बसावं असं वाटण साहजिक आहे. पण उन्हाळयाच्या दिवसात लहान मुलांना सुट्ट्या असतात. त्यामुळे नाईलाजाने म्हणा किंवा इतर कोणत्या कारणाने … Read more