Best Beaches In Maharashtra : उन्हाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 5 समुद्रकिनारे; एकदा येऊन तर बघा

Best Beaches In Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Beaches In Maharashtra) ‘थोडी सागरनिळाई, थोडे शंख नि शिंपले…’ हे शब्द एखाद्या मोहक आणि सुंदरतेने नटलेल्या सागरी किनाऱ्यासाठी किती सुयोग्य आहेत ना!! मनाला शांतता आणि क्षणभर विश्रांती हवी असेल तर एखाद्या समुद्रकिनारी वाळूत पाय पसरून बसणे, याहून उत्तम मार्ग तो काय? मुळात समुद्र, वाळू हे नुसते शब्द ऐकूनही ताजेपणाची अनुभूती येते. … Read more

Mithbav Tambaldeg Beach : ‘चमकणारी वाळू, फेसाळणाऱ्या लाटा…’; कोकणातील ‘या’ भागात दडलाय सर्वांत शांत समुद्रकिनारा

Mithbav Tambaldeg Beach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mithbav Tambaldeg Beach) बऱ्याचदा रोजची दगदग आणि कंटाळवाणं शेड्युल सोडून कुठेतरी दूर फिरायला जावं असं वाटतं. निवांतपणे स्वतःसोबतचं एकांत एन्जॉय करावा वाटतं. मनाला स्पर्शून जाईल असा निसर्ग आणि आसपास केवळ आणि केवळ शांतता ही कल्पनाच किती सुखद आणि आल्हाददायी आहे. हो ना? तुम्हीही अशा एखाद्या ठिकाणाच्या शोधात असावा तर कोकणातील या समुद्रकिनाऱ्याविषयी … Read more

Mahabaleshwar Wilson Point : ‘या’ ठिकाणी सन-सेट नव्हे तर सन-राईज पहायला होते मोठी गर्दी; एकदा नक्की भेट द्या

Mahabaleshwar Wilson Point

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahabaleshwar Wilson Point) आपल्या देशाला नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सौंदर्याचा अद्भुत वारसा लाभलेला आहे. त्यामुळे देशभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी पाहण्यासाठी पर्यटक हमखास गर्दी करताना दिसतात. त्यात महाराष्ट्रात पाहण्यासारखी आणि फिरण्यासारखी बरीच स्थळं आहेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तू, स्वातंत्र्यपूर्व काळातील बांधकाम, निसर्गरम्य ठिकाणे आणि अजून बरंच काही. यामध्ये महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील … Read more

Haji Ali Dargah : भरती असो वा ओहोटी, समुद्राच्या मध्यभागी असूनही ‘या’ दर्ग्यात कधीच शिरत नाही पाणी; चमत्कार का रहस्य?

Haji Ali Dargah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Haji Ali Dargah) मुंबई ही स्वप्न नगरी आहे. इथे अनेक लोक दररोज कामधंद्यासाठी येत असतात. आजवर मुंबईने अनेक लोकांची स्वप्न साकार केली आहेत. याशिवाय मुंबई जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून या ठिकाणी अशी अनेक स्थळे आहेत जी पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात. खास करून मुंबईला लाभलेल्या समुद्राच्या अगदी मधोमध असलेल्या ‘हाजी अली … Read more

Tourism : सौदी अरेबिया भारतीय पर्यटकांना देत आहे फ्री व्हिसा ; जाणून घ्या

Tourism soudi

Tourism : वेगवेगळे देश फिरायला , तिथली संस्कृती जाणून घ्यायला तुम्हाला आवडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय पर्यटकांसाठी सौदी अरेबिया खास ऑफर देत आहे. सौदी अरेबिया कडून भारतीय पर्यटकांची (Tourism) संख्या वाढवण्यासाठी ही खास ऑफर सुरु केली आहे. ही ऑफर नक्की काय आहे चला जाणून घेऊया … सौदीने व्हिसाच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याचा … Read more

भारतामध्ये येथे आहेत ऐतिहासिक आणि प्राचीन राजवाडे!!जेथे तुम्हाला नक्की भेट देऊ वाटेल

ancient palaces

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये अशा अनेक ऐतिहासिक आणि आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. यामध्येच भव्य महाल आणि राजवाड्यांचा विशेष समावेश आहे. भारतातील राजस्थान, जोधपुर, उदयपूर याठिकाणी तर जुन्या काळात बांधण्यात आलेले असे अनेक पॅलेस आहेत ज्या पॅलेसला भेट देण्यासाठी फॉरेन पर्यटक येत असतात. हे पॅलेस त्यांच्या सुंदरतेमुळे आणि नक्षीदार कामामुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण याच … Read more

Tourism : सोलो ट्रिप करायचीय ? मग ‘या’ ठिकाणांना भेट द्या

Tourism : वेगवेगळे प्रदेश पाहणे, फिरणे कुणाला आवडत नाही. आपण आपल्या कुटुंबासोबत बऱ्याचदा फिरायला जात असतो. मात्र तुम्ही कधी सोलो ट्रिप वर गेलाय का ? महिलांना सोलो ट्रिप वर जायचं म्हण्टलं एक ना अनेक शंका कुशंका मनात येतात. याचं सर्वात मोठे कारण म्हणजे सुरक्षितता. पण आज आपण अशा काही ठिकणांबद्दल (Tourism) सांगणार आहोत जी ठिकाणे … Read more

Summer Holiday Destinations : उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा विकेंड ‘ही’ आहेत परफेक्ट डेस्टिनेशन्स

_Summer Holiday Destinations

Summer Holiday Destinations : सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. उन्हाळा म्हंटल की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि पर्यटन या दोन गोष्टी प्रामुख्याने केल्याचं जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला थंड हवेच्या ठिकणी भेटी द्यायच्या असतील तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या खास थंड हवेच्या ठिकांणांची माहिती देणार आहोत तिथे तुम्ही यंदाच्या उन्हाळी सुट्टीत आवश्य भेटी देऊ शकता . चला तर … Read more

Lakshadweep Tour : सध्या चर्चेत असलेल्या लक्षद्वीपमध्ये पर्यटनाचा खर्च किती? चला जाणून घ्या

Lakshadweep Tour Cost

Lakshadweep Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लक्षद्वीपच्या सफरचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. त्यानंतर मालदिवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नंतर x वर बायकाॅट मालदीवचा ट्रेंड आला होता. या सर्व गदारोळात लक्षद्वीप नेमके कसे आहे ? तेथील निसर्गरम्य स्थळांची आणि लक्षद्वीपला ट्रीपला जाण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, अशी … Read more

अवघ्या 20 हजारात करा अंदमान- निकोबारची सैर

Andaman-Nicobar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतात अनेक ठिकाणे असे आहेत जिथे निसर्ग सौंदर्य हे डोळ्याचे पारणे फेडतात. अश्या ठिकाणी आपल्या पार्टनर सोबत तसेच कुटुंबासोबत जाण्याची मजाच काही और असते. परंतु अडचण निर्मणा होते ते बजेटची. असेच निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला प्रदेश म्हणजे अंदमान – निकोबार (Andaman-Nicobar) . या ठिकाणी जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर त्यासाठी … Read more