Local Train: पुणे-लोणावळा मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू; प्रवाशांना मोठा दिलासा

Local Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-लोणावळा प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आता पुणे ते लोणावळा लोकल रेल्वे (Local Train) सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच लोणावळा रेल्वे स्थानकावर स्थानिकांनी ट्रेन अडवून आंदोलन केले होते. पुणे ते लोणावळा लोकल सेवेला पुन्हा सुरू करण्यात यावे, ही लोकल बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत असे स्थानिकांनी म्हटले … Read more

तृतियपंथीयांच्या वेशात दरोडेखोर; पुणे-हटीया रेल्वेत पैसे वसूल करण्यासाठी प्रवाशांना बेदम मारहाण

Pune Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पुणे-हटीया एक्सप्रेसमध्ये गुरुवारी मध्यरात्री एक वाजायच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये तृतियपंथीयांच्या वेशात रेल्वेत आलेल्या दरोडेखोरांनी तब्बल 30 ते 40 प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडून पाचशे रुपये वसूल केले आहेत. याप्रकरणी आता फिर्यादी राजेशकुमार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेमकं काय घडलं? पुणे-हटीया एक्सप्रेसमध्ये गुरुवारी मध्यरात्री … Read more

फुकट्या प्रवाशांमुळे रेल्वेचा फायदा! महिनाभरात तब्बल 2 कोटी 50 लाखांचा दंड वसूल

railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे याचा रेल्वे विभागाला मोठा फटका बसत आहे. मात्र आता अशा प्रवासात विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. पुणे रेल्वे विभागाने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाटणीवर आणण्यासाठी त्यांच्याकडून दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, नोव्हेंबर … Read more

Indian Railways : लोणंद – पुणे रेल्वे प्रवास अवघ्या 2 तासात; तिकीट फक्त 50 रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लांब पल्ल्याचा आणि सर्वात स्वस्त प्रवास करायचा म्हंटलं कि प्रथम रेल्वेला (Indian Railways) पसंती दिली जाते. मात्र, रेल्वे क्रॉसिंगमुळे वेळ लागत असल्याने तो वाचवण्यासाठी बऱ्याचदा अनेकजण एसटीचा पर्याय निवडतात. मात्र, आता पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे. कारण पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे … Read more

पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील प्रवाशांची होणार गैरसोय?; ‘या’ कारणासाठी 9 दिवस पॅसेंजर गाड्या रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा पुणे या दोन्ही जिल्ह्यातील नोकरदार वर्ग तसेच नागरिक एसटी प्रमाणे रेल्वेचाही प्रवासासाठी वापर करतात. मात्र, पुढील ९ दिवस पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. नीरा-लोणंद स्थानकादरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात येत आहेत. यासाठी दि. १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द, काही गाड्यांचे मार्ग … Read more

Indian Railways : आता चालत्या ट्रेनमध्ये शोधा रिकाम्या सीट्स; वेटिंग तिकिटावरही प्रवास होईल आरामदायी

Indian Railways Seats

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ट्रेनने (Indian Railways)  प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. दररोज हजारोंच्यावर प्रवासी ट्रेनचे रिझर्वेशन करत असतात. मात्र अनेकवेळा सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची गर्दी जास्त असल्यामुळे करण्यात आलेले रिझर्वेशन सीट कन्फर्म होत नाही. त्यामुळे वेटिंग तिकिटावर प्रवाश्यांना प्रवास करण्याची वेळ येते. या वेटिंग तिकिटावर प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. … Read more