करोना रिपोर्ट मिळण्यास उशीर होत असेल तर, करोना संधिग्णाला द्या प्रोफाइलेक्सिस मध्ये ‘हे’ औषध
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -19 टेस्टच्या रिपोर्टमध्ये विलंब झाल्यास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने कोरोनाची लक्षणे असलेल्या लोकांच्या उपचारासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोविड -19 चाचणी अहवालात उशीर झाल्यास लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींच्या उपचारांबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यासोबतच, कोरोना तपासणी केलेल्या व्यक्तीस दररोज तीन ते चार लिटर कोमट पाणी … Read more