टेस्ट क्रिकेटचे उदाहरण देऊन अनिल कुंबळेने कोरोना विषाणूचा पराभव करण्याचे केले आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शनिवारी सांगितले की, आम्हाला कोरोनाव्हायरस या साथीला एखाद्या कसोटी सामन्याप्रमाणे घ्यावे लागेल आणि संपूर्ण देशाला त्याविरुद्ध एकत्रितपणे लढावे लागेल आणि जिंकूनही द्यावे लागेल. माजी लेगस्पिनर कुंबळेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कुंबळेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “जर आपल्याला या कोरोनोव्हायरस साथीविरोधात लढायचे … Read more

एका व्यक्तीला रस्त्यावर सापडला एलियन सारखा दिसणारा विचित्र प्राणी,जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक माणूस स्ट्रॉ चा वापर करून एका विचित्र दिसणार्‍या प्राण्याला खाऊ घालत आहे. या व्हिडिओद्वारे असा दावा केला गेला होता की त्याला हा विचित्र दिसणारा प्राणी रस्त्यावर पडलेला आढळला आहे आणि त्याचे काय करावे हे त्याला कळाले नाही. या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती … Read more

आपल्या मृत्यूच्या बातमीवर अमित शहा म्हणतात…

नवी दिल्ली । काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहयांच्या तब्बेतीसंदर्भात सोशल मिडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. अशावेळी अमित शाह यांनी या अफवांचे खंडन करत आपण ठीक असल्याचे सांगितलं. अमित शहा यांनी शनिवारी ट्विटवरुन आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केलं आहे. ट्विटवरुन त्यांनी एक निवेदन पोस्ट केलं … Read more

…अन गर्भवती महिलेने दिला रस्त्यावरच मुलाला जन्म, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या झेजियांग प्रांतात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक गर्भवती महिला काही कामानिमित्त बाजारात गेली होती आणि परत जात असताना अचानक तिने रस्त्यावरच मुलाला जन्म दिला. या घटनेनंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना जवळच्याच दुकानात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद … Read more

अखेर देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, म्हणाले..

मुंबई । छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील आक्षेप घेत ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, असं जाहीर केलं अखेर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे. शाहू … Read more

‘त्या’ ट्विटमधून फडणवीसांची मनातील भावना बाहेर आली बस..एवढंच- काँग्रेस

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांच्या स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. त्यावरून नवा वाद सुरू झाला … Read more

संपूर्ण शेत एकाकी खड्यात गेलं; २५ फुट खोल खड्ड्यामागे काय गूढ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजस्थानमधील बीकानेर जिल्ह्यातील श्रीडूंगरगड परिसरातील सालासर गावात एक आश्चर्यकारक भौगोलिक घटना घडली आहे, हे पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होत आहते.या घटनेमागील कारण मात्र संपूर्ण जिल्ह्यात एक कोडेच बनून राहिले आहे. येथे एक शेत जमिनीत गेले. शेतातील माती अचानक ढासळायला लागली आणि तेथे २०-२५ फूट खोल खड्डा पडला. या विचित्र घटनेचा व्हिडिओही सोशल … Read more

शारजाह मध्ये ४७ मजली इमारतीला भीषण आग; ७ जण घायाळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी रात्री संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह येथे भीषण आगीमुळे अपघात झाला. अल नहदा, शारजाह येथील निवासी इमारतीत भीषण आगीत सात जण जखमी झाले आहेत. खलिज टाईम्सच्या वृत्तानुसार, या सात जणांवर घटनास्थळीच उपचार करण्यात आले, तर इतर पाच जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात नेण्यात आले. शारजाह सिव्हिल डिफेन्सचे महासंचालक … Read more

“सलमान खानने माझ्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारावी”,पाकिस्तानी क्रिकेटपटूने व्यक्त केली इच्छा

मुंबई l माझ्या बायोपिकमध्ये सलमान खानने मुख्य भूमिका साकारावी. अशी इच्छा एका पाकिस्तानी क्रिकेटूने व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपली इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर अस या क्रिकेटपटूच नाव आहे. शोएब अख्तर याने सलमान खानच्या कामाचं अनेक वेळा कौतुक केलं आहे. शोएब हा सलमानचा खूप मोठा चाहता आहे. … Read more

तब्बल ५ हजार कि.मी. अंतर एका आठवड्यात कापून मंगोलियाची कोकिळा थेट भारतात!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हायरल बातमी अनेकदा सोशल मीडियावर बरीच माहिती देते. यावेळी देखील आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट केली आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की मध्य प्रदेशात दिसणारा हा पक्षी २९ एप्रिलला केनियामध्ये होता. ही मंगोलियाची Onon a Cuckoo (कोकिळाची प्रजाती) आहे.सुमारे ५००० किमीचे उड्डाण करून ती मध्य प्रदेशात पोहोचली.एका … Read more