आता Twitter वरून करा Audio- Video कॉल; लाँच झालं नवं फीचर्स

Twitter Audio Video Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Twitter म्हणजेच सध्याच्या X मध्ये कंपनीने बरेच वेगवेगळे फीचर्स आणले आहेत. इलॉन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी स्वीकारल्यापासून ट्विटर नाव बदलण्यापासून अनेक बदल पाहायला मिळाले. आता ट्विटरमध्ये आणखी एक फीचर्स लाँच झालं आहे ज्यामुळे तुम्ही कोणालाही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. ट्विटरच्या या फीचर्स मुळे व्हाट्सअँप … Read more

शोकांतिका! मुलानेच काढले बापाला विकायला, घराच्या बाहेर लावली पाटी, ‘Father For Sale’

Father for sale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज कालच्या मुलांना आपल्या आई-वडिलांविषयी जास्त माया राहिलेली नाही असे सतत म्हणले जाते. ही माया  कमी झाल्यामुळेच जास्त प्रमाणात आई वडील घराऐवजी वृद्ध आश्रमात दिसून येतात. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आता परिस्थिती एवढी विकट झाली आहे की, मुल थेट आई वडिलांना विकायला काढू लागले आहेत. तुम्हाला या गोष्टीवर नक्कीच विश्वास बसणार नाही, … Read more

धावत्या गाडीवर कोसळली वीज; Video पाहून तुमचाही थरकाप उडेल

viral video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  मुसळधार पावसात आपण वीज कोसळताना पाहिले तर आपल्याच अंगावर काटा येतो. आजवर आपण सोशल मीडियावर वेगवेगळ्या भागांमध्ये कधी झाडांवर, घरांवर, किंवा एखाद्या सपाट जागेत विज कोसळतानाचे व्हिडिओ पाहिले आहेत. या व्हिडिओमधूनच आपल्याला विजेची तीव्रता आणि दाहकता लक्षात येते. मात्र सध्या, सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये थेट एका … Read more

Twitter पुन्हा Down!! लॉग इनही होईना; नेमकं कारण काय?

twitter down

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) आज म्हणजेच गुरुवारी सकाळपासून डाउन झाले. त्यामुळे हजारो यूजर्सना समस्यांना सामोरे जावे लागले. ट्विटर यूजर्सना लॉग इन (Log In) करताना अडचण येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिनाभरात दुसऱ्यांदा ट्विटर ढेपाळले आहे. भारतात, ट्विटर यूजर्सनी वेबसाइटवर लॉग इन करण्याचा प्रयत्न केल्यास खालील संदेश मिळत आहेत. ”काहीतरी चूक … Read more

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा; भायखळा रेल्वे स्थानकाला जागतिक पातळीवर UNESCO’चा पुरस्कार

Byculla Railway Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मुंबईला विविध अंगाने ऐतिहासिक वारसा लाभला आहे. असाच १६९ वर्षांचा इतिहास मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकाला देखील लाभलेला आहे आणि याची दाखल युनेस्कोने घेतली आहे. मुंबईतील अत्यंत जुने आणि गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे  ‘भायखळा रेल्वे स्थानक’  आता सन्मानित केले जाणार आहे. नुकताच युनेस्कोने ‘आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर’ केला असून हा … Read more

Elon Musk ची मोठी घोषणा; Twitter ब्लु टिक साठी मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ पैसे

Elon Musk Twitter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | twitter चे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी पहिली मोठी घोषणा आहे. मस्क यांनी ट्विटर च्या ब्लु टीक सबस्क्रिप्शन साठी तब्बल 8 डॉलर रक्कम ठेवली आहे. यामुळे ट्विटर ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच याबाबत चर्चा सुरू होत्या अखेर आज मस्क यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. इलॉन मस्क यांनी … Read more

Twitter वरील ब्लू टिकसाठी मोजावे लागणार पैसे, अन्यथा..; Elon Musk यांचा पहिला दणका

twitter blue tik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ट्विटरचे मालक झाल्यानंतर एलोन मस्क यांनी यूजर्सना पहिला झटका दिला आहे. ट्विटर ब्लु टिक असलेल्या वापरकर्त्यांना आता दरमहा सुमारे 1,600 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी ही सेवा फ्री होती. मात्र इथून पुढे ब्लू टिक व्हेरिफिकेशन साठी पैसे मोजावे लागणार आहेत. रिपोर्टनुसार, एलोन मस्क ब्लू व्हेरिफिकेशन प्रक्रिया बदलण्याचा विचार करत आहे. ट्विटर ब्लूचे … Read more

Twitter चे मालक होताच Elon Musk यांचा दणका; CEO पराग अग्रवाल यांची हकालपट्टी

elon mask parag agrawal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेतल्यांनंतर ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. ट्विटरचे मालक होताच मास्क यांनी भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल आणि इतर दोन उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. अॅलन मास्क यांनी पराग अग्रवाल, विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेहगलआणि इतर काही … Read more

ग्रामीण भागातील आधुनिक तंत्रज्ञान ! शेतकऱ्याच्या जुगाडाचे IAS अधिकाऱ्याने केले कौतुक

rural india

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे काही लोकांनी कौतुक केले आहे. तर काही लोकांनी टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये शेतीच्या तंत्रज्ञानासाठी (technology) बैल आणि गाईचा वापर करण्यात आला आहे. RURAL … Read more

accident : खड्ड्यामुळे तोल जाऊन तरुणाचा जागीच मृत्यू, CCTV फुटेज आले समोर

accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा (accident) लागला आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. हि संपूर्ण अपघाताची (accident) घटना CCTVमध्ये कैद झाली आहे. टँकरच्या मागच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. दिवा आगासन रोडवर रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. गणेश पाले असे या रस्ते अपघातात मृत पावलेल्या … Read more