Ultraviolette F77: 307 किमी रेंज असलेल्या Electric Bike ची डिलिव्हरी सुरू; किंमत किती?

Ultraviolette F77

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझलच्या वाढत्या (Ultraviolette F77) किमतीमुळे अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. ग्राहकांची वाढती पसंती पाहता अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी गेल्या वर्षभरात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बेंगळुरू स्थित Ultraviolette Automotive Pvt Ltd ने हाई-परफॉर्मेंस इलेक्ट्रिक बाईक अल्ट्राव्हायोलेट F77 ची डिलिव्हरी सुरु केली आहे. कंपनी सध्या … Read more

फक्त 2500 रुपयांत बुक करा ‘ही’ Electric Bike; 156 किलोमीटर रेंज

Revolt RV400

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. वाढती मागणी पाहता गेल्या काही दिवसात मार्केट मध्ये अनेक इलेक्ट्रिक गाड्या दाखल सुद्धा झाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रिव्हॉल्ट मोटर्सने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक बाईक रिव्हॉल्ट RV400 चे बुकिंग पुन्हा एकदा सुरु केले आहे. फक्त 2500 रुपयांच्या टोकन रकमेसह तुम्ही ही … Read more

Ola, Ather ला तगडी टक्कर देणार ‘ही’ Electric Scooter; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहता मागील वर्षभरापासून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीने आपली नवीन ई-स्कूटर अँपिअर प्राइमस लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर हायस्पीड असल्याचा दावा कंपनीने केला आहे. चला आज … Read more

Honda Scoopy : होंडाने लाँच केली आकर्षक Scooter; पहा किंमत आणि फीचर्स

Honda Scoopy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda ने आपली नवीन स्कूटर Honda Scoopy लाँच केली आहे. आकर्षक लूक आणि डिझाईन असलेली ही स्कुटर बघता क्षणीच लोकांना भुरळ घालेल. कंपनीने ही स्कूटर महिला आणि पुरुष दोघांनाही लक्षात घेऊन अतिशय स्टायलिश लूकमध्ये तयार केली आहे. यामध्ये पॉवरफुल इंजिनसोबतच अनेक अॅडव्हान्स फीचर्सही देण्यात आले आहेत. फीचर्स … Read more

Yamaha चा धमाका!! एकाच वेळी लॉन्च केल्या 4 Bikes; किंमत किती?

yamaha bikes

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रसिद्ध बाईक निर्माता कंपनी Yamaha ने एकाच वेळी आपल्या 4 बाइक्स नवीन अवतारात लॉन्च केल्या आहेत. यामध्ये R15 M, MT 15, FZ-X आणि FZ-S FI यांचा समावेश आहे. Yamaha च्या या नव्या बाईक एप्रिलपासून लागू होणार्‍या OBD 2 नियमांनुसार तयार करण्यात आल्या आहेत आणि यामध्ये अनेक अपग्रेड फीचर्स सुद्धा देण्यात आले … Read more

Okaya Faast F3 : लाँच झाली वॉटरप्रूफ Electric Scooter; 125 किमी रेंज

Okaya Faast F3

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Okaya Faast F3) वाढत्या किमतींमुळे अनेक लोकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या वाढत्या मागणींमुळे अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून अनेक इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर Okaya EV ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F3 लाँच केली आहे. या गाडीची खास गोष्ट … Read more

Honda Dio Vs Hero XOOM : कोणती गाडी Best? पहा संपूर्ण तुलना

Honda Dio Vs Hero XOOM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षात हिरो होंडाने (Hero Honda) भारतात एकत्रपणे काम केलं आणि आपल्या अनेक गाड्या बाजारात आणल्या. मात्र २०११ ला एकमेकांपासून सेपरेट झाल्यांनतर हिरो आणि होंडा कंपनी आता एकमेकांची स्पर्धक बनली आहे. स्कुटर असो किंवा बाईक या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. आज आपण हिरोने नुकतीच लॉन्च केलेली XOOM … Read more

Ather इलेक्ट्रिक स्कुटरवर बंपर Discount; ‘इतक्या’ रुपयांनी मिळणार स्वस्त

ather electric scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एथर एनर्जीने आपल्या स्कूटरचा खप वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना फायदा देण्यासाठी नवीन डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. या अंतर्गत तुम्ही 16,259 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता. एथरच्या 450 Plus आणि 450X स्कुटरवर हा लाभ मिळू शकतो. मात्र ही ऑफर कॉर्पोरेट कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी असेल. नवीन कॉर्पोरेट आउटरीच प्रोग्राम अंतर्गत, एथर एनर्जीने 2,500 हून अधिक … Read more

Hero Xoom : हिरोची ‘ही’ दमदार Scooter Activa ला देणार तगडी टक्कर; किंमतही कमी

Hero Xoom

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero Motocorp ने आपली 110cc वाली स्कूटर Hero Xoom लाँच केली आहे. Hero Xoom दिसायला अतिशय स्पोर्टी असून या गाडीची थेट टक्कर होंडा Activa आणि TVS ज्युपिटरशी होणार आहे. आज आपण जाणून घेऊया हिरोच्या या दमदार स्कुटरची काही खास वैशिट्ये आणि तिच्या किमतीबाबत… किंमत किती … Read more

Electric Bike : 135 किमी रेंज असलेली दमदार इलेक्ट्रिक बाइक लॉन्च; किंमत किती?

Electric Bike eco dryft

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या (Electric Bike) वाढत्या किमतीमुळे अलीकडच्या काळात अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळला आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हैदराबादस्थित दुचाकी उत्पादक कंपनी Pure EV (PURE EV) ने भारतात इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. एकदा फुल्ल … Read more