Biggest Mall in India: भारतात बनणार सर्वात मोठा मॉल ; मिळणार 3000 लोकांना रोजगार
Biggest Mall in India: पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे भारतात देखील मॉल संस्कृती उदयास आली आहे. भारतभरातल्या मोठ्या शहरांमध्ये मोठ-मोठे मॉल्स पाहायला मिळतात. एवढेच नाही तर लोक तिथे आवर्जून भेटीही देतात. शिवाय हे मॉल उद्योग धंद्यासह अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देतात. आता भारतात आणखी एक मोठा मॉल बांधला जाणार आहे. युएई मधल्या एका मोठया कंपनीद्वारे हा मॉल बांधला … Read more