तर मग संसदेचं चार दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवा; राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतल्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहुन दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांना पत्र लिहुन आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसाचं अधिवेशन सरकार घेणार नाही. सरकार … Read more

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे पॉलिटिकल सुसाईड – मुनगंटीवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वर घणाघाती टीका केल्यानंतर अनेक नेत्यांनी राजकीय प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याबाबत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे पॉलिटिकल सुसाईड आहे असं वक्तव्य केले आहे. मुनगंटीवार म्हणाले की, संजय राऊत अपवाद सोडला तर शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची … Read more

किरीट सोमय्यांच्या रडारावर मुख्यमंत्री; अलिबागला जाऊन बंगल्याची पाहणी करणार

somaiyya uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्र्यांकडे वळवला असून सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंगले पाहणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात किरीट सोमय्या म्हणाले, मी … Read more

ही तर ठाकरे सरकारची दडपशाही, अशा धमक्यांना भीक घालत नाही; सोमय्यांचा हल्लाबोल

kirit somaiyya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत राज्यातील ठाकरे सरकार वर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांच्या इशारा वर माझ्यावर कारवाई झाली असून शरद पवारांचा सहभाग असल्याशिवाय हे शक्यच नाही असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या म्हणाले, ही … Read more

2024 निवडणुकी नंतर शिवसेना वर्गणी जमा करण्यापूर्ती पण राहणार नाही; राणेंची टीका

nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुजरातमध्ये भाजपने संपूर्ण मंत्रिमंडळ बदलल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका केली होती. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील असा टोला शिवसेनेने लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘संज्या तू तर जिथे गेलास तिथे शिवसेनेचं तोंड काळं झालं, तरी तू शिकत नाही. … Read more

राजकारणात काहीही हाऊ शकतं, भाजप- सेना एकत्र आल्यास स्वागतच- विखे पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख भावी सहकारी असा केल्यानंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली असून पुन्हा एकदा शिवसेना- भाजप युती होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो. केव्हाही … Read more

संतपीठ ते सौरऊर्जा…; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील स्मारकावर पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषीत केलं आहे. मागील अनेक … Read more

…म्हणून मुख्यमंत्री आम्हांला भावी सहकारी म्हणाले असतील; फडणवीसांनी सस्पेन्स वाढवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे रावसाहेब दानवेंकडे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. यावरून राजकीय तर्क वितर्क लढवले जात असून याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस … Read more

चंद्रकांत पाटील 3 पक्षांपैकी एका पक्षात येणार अस मी ऐकलं; मुख्यमंत्र्यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे येथील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या 3-4 दिवसांत कळेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल मला माजी मंत्री म्हणू नका, असं म्हटलं. … Read more

माझे आजी-माजी ते भावी सहकारी; उद्धव ठाकरेंच्या विधानाने तर्क-वितर्काना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असून औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, MIM खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात … Read more