मिलिंद नार्वेकरांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी निवड; उद्धव ठाकरेंच्या एका फोनने केली कमाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले शिलेदार मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. या नियुक्तीसाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत … Read more

मुख्यमंत्र्यांविरोधात पोलीस तक्रार; परप्रांतीयांच्या नोंदणीवरून भाजप आक्रमक

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | साकीनका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परराज्यातून येणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर यावर आता भारतीय जनता पक्षाने (BJP) आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात समता नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या … Read more

मुंबई बलात्कार प्रकरण: पीडितेच्या कुटुंबियांना सरकारकडून 20 लाखांची मदत जाहीर

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान,पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी विविध … Read more

…अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल; पडळकरांचा सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा केवळ राज्य निवडणूक आयोगाचा असून राज्य सरकार त्यात ढवळाढवळ करू शकत नाही, असा स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे म्हटले आहे. आता तरी कामाला लागा, स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा … Read more

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग, 20 जागा लढणार; संजय राऊतांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून महाराष्ट्रासारखंच गोव्यात देखील महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षापासून काम सुरू केलं आहे. त्यामुळे आम्ही गोव्यात 20 ते 21 जागा लढवणार आहोत. त्यामुळे गोव्यात महाविकास … Read more

शिवसेनेची मोठी घोषणा; उत्तर प्रदेश निवडणुकीत सर्व जागा लढणार

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने देखील कंबर कसली असून उत्तर प्रदेशा मधील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाजपवरही गंभीर आरोप करण्यात आले Shiv Sena to contest for all 403 seats in Uttar Pradesh Assembly elections in 2022. … Read more

उद्धव ठाकरेंनी थोबाडीत मारली तरी सत्ता सोडणार नाही; चंद्रकांतदादांकडे कॅबिनेट मंत्र्याचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत जरी मारली तरी कोणीही सत्तेतून बाहेर पडणार नाही असे मित्र असलेला कॅबिनेट मंत्री माझ्याजवळ बोलला आहे,’ असा गौप्यस्फोट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे कितीही कुरबुरी झाल्या तरी ते सत्ता सोडणार नाहीत, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लगावला आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील … Read more

मुंबई बलात्कार प्रकरण: आरोपीला कडक शिक्षा होणार; खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन देताना, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटल. यासंदर्भातील … Read more

बंद करुन दाखवल्याचंही श्रेय घेणार का?; नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून या पत्रात त्यांनी कोविड योद्ध्यांच्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारत अनेक सवालही उपस्थित केले आहेत. कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा  सुरु केला तेव्हा आम्ही करुन दाखवलं असं म्हणत श्रेय घेतलं, मग आता हा विमा बंद पडला आहे, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा … Read more

राणेंचा सूर बदलला; म्हणाले, मुख्यमंत्री उद्घाटनाला आले तर….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन आणि श्रेयवादावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. पण, आता त्या विधानानंतर राणेंनी सूर बदलला असून आता मुख्यमंत्री आले तर त्यांचं स्वागतच करू अस म्हंटल आहे. येत्या ९ ऑक्टोबर रोजी … Read more