UMANG App द्वारे PF खात्यातील पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UMANG App : UMANG Appजर 10 पेक्षा जास्त सदस्य असलेल्या कंपनीमध्ये काम करत असाल तर साहजिकच आपले पीएफचे योगदान दिले जात असेल. मात्र पीएफ खात्यातील पैसे फक्त रिटायरमेंटसाठी ठेवले जात असले तरीही अनेकदा आपल्याला या पैशांची आवश्यकता भासू शकते. मात्र, या खात्यातील पैसे काढण्यासाठी आपल्याला कारणे द्यावी लागतील. ईपीएफओच्या नियमांनुसार, आपल्या … Read more