Siri आणि Alexa प्रमाणे काम करेल EPFO चे उमंग अ‍ॅप, आता व्हॉईस कमांड फीचरद्वारे मिळेल सर्व माहिती

Umang App

नवी दिल्ली । उमंग म्हणजेच युनिफाइड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स अ‍ॅप लवकरच व्हॉईस कमांड फिचर जोडेल. हे फीचर अ‍ॅड केल्यानंतर यूजर्स अ‍ॅपलच्या सिरी आणि अ‍ॅमेझॉनच्या अलेक्सासारखेच हे अ‍ॅपही वापरू शकतील. जी लोकं सध्या उमंग अ‍ॅप लिहून वापरू शकत नाहीत, त्यांना या व्हॉईस कमांड फीचरचा खूप फायदा होणार आहे. सध्या उमंग अ‍ॅपच्या मदतीने 13 सरकारी … Read more

आता तुम्ही घरबसल्या काढू शकाल PF चे पैसे, कसे ते जाणून घ्या

EPFO

नवी दिल्ली । भविष्य निधी ही एक सरकारी बचत योजना आहे जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवता. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी PF वरील व्याज दर दरवर्षी निश्चित केला जातो. रिटायरमेंटनंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर, कर्मचाऱ्याला त्याच्या PF खात्यात जमा केलेली एकरकमी रक्कम मिळते. गरज पडल्यास तुम्ही तुमच्या PF खात्यातून पैसे काढू शकता. सरकारच्या नवीन सुविधेनुसार, कर्मचारी कोणत्याही वैद्यकीय … Read more

PF ते LPG सिलेंडर बुकिंगपर्यंत उमंग अ‍ॅपचा होतो आहे चांगला उपयोग, याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । Umang App एक अतिशय उपयुक्त असे अ‍ॅप आहे. वास्तविक या मोबाइल अ‍ॅपमध्ये तुम्हाला भविष्य निर्वाह निधी (PF), डिजिलॉकर (DigiLocker), एनपीएस (NPS), LPG सिलेंडर बुकिंग, पॅन कार्ड, युटिलिटी बिल इत्यादी संबंधित सेवा मिळतात. उमंग अ‍ॅपद्वारे आपण एकाच ठिकाणी 21499 प्रकारच्या सरकारी आणि उपयुक्तता सेवा वापरू शकता. हे अ‍ॅप Android, iOS आणि सर्व वेब … Read more

18+ लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक, आजपासून सुरुवात, पहा वेळ आणि पद्धत

vaccination

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. ही ऑनलाईन नोंदणी कुठे करायची? त्याचे रजिस्ट्रेशन केव्हा पासून सुरु होईल? या सर्वांची माहिती जाणून घेऊया… येत्या 1 मे पासून 18 ते … Read more