Unseasonal Rains | अवकाळी पावसाचा आंब्यासह उन्हाळी पिकांना फटका, ‘या’ जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा

Unseasonal Rains

Unseasonal Rains | होळी संपली की सर्वत्र उन्हाळ्याला प्रमाणात सुरुवात होते. परंतु या उन्हाळ्याला सुरुवात झालेली असताना राज्यात अवकाळी पावसाने चांगलीच झडप घातलेली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आलेला आहे. पंढरपूर, वाशीम, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तसेच नाशिक या ठिकाणी अवकाळी पाऊस पाहायला मिळालेला आहे. या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) आंबा बागांसह उन्हाळी अनेक पिकाचे नुकसान … Read more