शरद पवार युपीएला नक्कीच फायदा करून देतील, पण….पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. कॉंग्रेसनेच पवारांना ही ऑफर दिल्याचे देखील समजले होते, पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या … Read more

‘नितीशजी भाजप आणि संघाला सोडून तेजस्वी यादवांना आशीर्वाद द्या!’; काँग्रेस नेत्याची सत्तास्थापनेची ऑफर

भोपाळ । बिहार विधानसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) विजय झाल्यानंतर आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी एक नवा फासा टाकला आहे. त्यांनी बिहारचे नियोजित मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भाजप सोडून आमच्यासोबत चला, अशी ऑफर देऊ केलेय. नितीशजी बिहार तुमच्यासाठी आता लहान पडू लागलाय. तुम्ही राष्ट्रीय राजकारणात आले पाहिजे. ‘फूट पाडा आणि … Read more

युपीए अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलविली विरोधी पक्षांची बैठक; उद्धव ठाकरे, शरद पवार राहणार उपस्थित

नवी दिल्ली । संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कष्टकरी वर्ग, कामगारांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी  २२ मे रोजी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, अजित पवार तर शिवसेनेकडून … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more