Loan From UPI : UPI वरून कर्ज घेणं झालं सोप्प; फक्त फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Loan From UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Loan From UPI) आजकाल अनेक बँकांनी लोन देण्याची प्रक्रिया अगदी सोप्पी आणि सुलभ केली आहे. त्यामुळे आता कर्ज घेणे बरेच सोपे झाले आहे. अनेक बँकांसह फिनटेक कंपन्यादेखील मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून अगदी कमी वेळात आणि कमी कागदपत्रांवर लगेच कर्ज उपलब्ध करून देतात. अशातच आता UPI शी लिंक असलेल्या क्रेडिट लाइनवरूनदेखील त्वरित कर्ज मिळण्याची … Read more

UPI Transactions: आता UPI ट्रांझेक्शनसाठी आकारले जाणार पैसे; ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता

UPI transactions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बाजारामध्ये पेटीएम, फोन पे, गुगल पे अशी अनेक ऑनलाईन पेमेंट ॲप्स आल्यामुळे व्यवहार करण्याच्या पद्धती सोप्या झाल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला फिनटेक कंपन्या महसूलाबाबत चिंतेत पडल्या आहेत. त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी लवकरच UPI ट्रांझेक्शनसाठी (UPI Transactions) पैसे आकारले जाऊ शकतात. असे झाल्यास ऑनलाईन पेमेंट ॲप वापरणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये देखील घट होऊ शकते. यामुळेच … Read more

UPI ATM : आता ATM कार्ड शिवाय पैसे काढता येणार; कसे? लगेच जाणून घ्या

UPI ATM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (UPI ATM) पाकिटात कॅश नसेल तर आपले पाय आपोआपच ATMकडे वळतात. मग काय, ATM कार्डचा वापर करायचा आणि काही सेकंदातच कॅश काढायची. इतकं सोप्प आहे. पण ज्या दिवशी आपण ATM कार्ड घरातच विसरून जातो, तेव्हा मात्र मोठी पंचायत होते. तुमच्या बाबतीतही असं झालंय का? तर आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं … Read more

आता Debit Card शिवाय काढता येणार ATM मधून पैसे; देशातल पहिल UPI ATM लॉन्च

ATm

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता इथून पुढे आपल्याला एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. कारण की, देशातील पहिलं UPI एटीएम लॉन्च करण्यात आलं आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये यूपीआय आधारित एटीएम मशीनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने हे ATM लाँच केलं आहे. … Read more

आता 2 हजारांहून जास्तीच्या UPI ट्रान्सझॅक्शनवर द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या डिजिटल काळात ऑनलाइन पेमेंट मोडचा वापर वाढला आहे. अशातच Google Pay, Phone Pay आणि Paytm सारखे प्लॅटफॉर्म ही उपलब्ध झाले आहेत. अनेक लोकं लहान- मोठी कोणतीही खरेदी केल्यानंतर UPI पेमेंट प्लॅटफॉर्म वापरत आहेत. मात्र 1 एप्रिलपासून ग्राहकांना खिसा सैल करावा लागेल. कारण आता डिजिटल माध्यमांद्वारे 2,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास … Read more

Google देणार पेटीएम अन् फोनपेला जोरदार टक्कर, आता दुकानात पेमेंट करणे होणार सोपे !!!

Google Pay

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही काळापासून Google कडून भारतात Google Pay साठीच्या UPI साउंडबॉक्सवर काम सुरु आहे. याद्वारे डिजिटल पेमेंटबाबत व्यापाऱ्यांना अलर्ट करता येईल. एका मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉन बेस्ड ToneTag कडून हे साउंडपॉड तयार करण्यात आले आहेत. आता गुगलकडून याचे Google Pay साउंडपॉड म्हणून मार्केटिंग केले जात आहे. प्रयोग म्हणून दिल्लीसहीत काही ठिकाणी या … Read more

UPI द्वारे होणारी फसवणूक कशी टाळावी ??? अशा प्रकारे समजून घ्या

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यामधील फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. … Read more

UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात UPI हे खूपच लोकप्रिय झाले आहे. ते सर्वात जलद आणि सोप्या पेमेंट पद्धतींपैकी एक बनले आहे. मात्र याच्या मदतीने फक्त एका लिमिट पर्यंतच ट्रान्सझॅक्शन करता येतात आणि हे लिमिट बँकेवर अवलंबून असते. हे लक्षात घ्या की, येथे ट्रान्सझॅक्शन लिमिट म्हणजे एकाच वेळी केलेला व्यवहार आणि डेली लिमिट म्हणजे संपूर्ण … Read more

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आता इंटरनेटशिवाय ‘या’ 4 मार्गांनी करता येणार UPI पेमेंट

UPI

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंटसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सारखी सुविधा तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. यासाठी, तुम्हाला Paytm, PhonePe, BHIM, Google Pay इत्यादी UPI ला सपोर्ट करणारे अ‍ॅप हवे आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी … Read more

पेटीएम, यूपीआयद्वारे देखील रेल्वे तिकीट खरेदी करता येणार; ATVM मशिनने अशाप्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेटीएम वापरणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. खरेतर, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे ग्राहकांना डिजिटल तिकीट सर्व्हिस देण्यासाठी इंडियन रेल्वे … Read more