Flipkart UPI : Flipkart ने लाँच केली UPI सेवा; PhonePe, Amazon Pay UPI ला देणार टक्कर

Flipkart UPI launched

Flipkart UPI : देशातील प्रसिद्ध इ कॉमर्स कंपनी Flipkart ने UPI सर्व्हिस सुरु केली आहे. यासाठी कंपनीने ॲक्सिस बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे आता तुम्ही Flipkart वरून एकमेकांना पैसे पाठवू शकता, ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करू शकता तसेच घराचे वीजबिल सुद्धा भरू शकता. याशिवाय व्यावसायिक दुकानदार फ्लिपकार्टचा QR कोड बनवून दुकानात ठेऊ शकतात. या नव्या सुविधेमुळे … Read more

ऑनलाईन पेमेंट करताना तुमची छोटीशी चूक पडू शकते महागात!!

Online Payment Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान हे जितके फायद्याचे आहे, तितकच त्यामुळे तोटा होतो. सध्या UPI पेमेंट आल्यामुळे बरेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. यामध्ये जरी वेळ वाचण्याचा फायदा असला तरी तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला अनेक वर्षांची पुंजी गमवावी लागते. सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे सायबर पोलीस दलाकडून सतर्क … Read more

Google Pay, PhonePe, Paytm वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; नव्या वर्षात बदलले ‘हे’ नियम

UPI rules changed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI द्वारे आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीची मर्यादा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने 5 पट वाढवलेली असल्याने बँक ग्राहक ऑनलाईन पेमेंट मोठ्या प्रमाणात करू शकणार आहेत. भारतात ऑनलाईन पेमेंट करण्यास किंवा कॅशलेस व्यवहार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक ग्राहकांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे सर्वत्र ऑनलाईन पेमेंट होऊ लागले. पूर्वी बँक ग्राहकांना बँकेत रांगा लावून, … Read more

Google Pay ने लाँच केले UPI LITE फीचर्स; आता PIN न टाकताच करा Transaction

Google Pay UPI LITE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ऑनलाईन पेमेंट करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. खिशात पैसे नसले तरी मोबाईलवरून गुगल पे, फोन पे, युपीआय या माध्यमातून आपण सहजतेने एकमेकांना पैसे ट्रान्सफर करू शकतोय. त्यामुळे व्यवहार अगदी सोपा झाला आहे. आता याचीच पुढची स्टेप म्हणजे गुगल पे ने आपल्या यूजर्स साठी UPI पिन न टाकता अतिशय फास्ट मध्ये … Read more

WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन

WhatsApp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp चा वापर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही वाढू लागला आहे. सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणाऱ्या देशांच्या लिस्टमध्ये आता भारताचे नावदेखील सामील झाले आहे. यासाठी आपल्या अनेक प्रकारचे UPI Apps देखील आहेत. मात्र आज आपण WhatsApp च्या मदतीने आपला UPI पिन कसा बदलावा याची माहिती जाणून घेणार आहोत. UPI पेमेंट सिस्टीम म्हणजे काय … Read more

UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । UPI : सध्याच्या काळात ऑनलाईन पेमेंट करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. यासाठी UPI हे सर्वांत जास्त वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे. तसेच अनेक कंपन्यांनी आपले UPI Apps देखील लाँच केले आहेत. ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण वाढण्याबरोबरच त्यामधील फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशी फसवणूक होऊ नये यासाठी आपल्या योग्य ती काळजी घेणे … Read more

QR Code म्हणजे काय ??? अशा प्रकारे जाणून घ्या

QR Code

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । QR Code : कोरोना काळापासून ऑनलाइन पेमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, खऱ्या अर्थाने 2016 सालच्या नोटबंदीनंतर ऑनलाइन पेमेंटची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. तेव्हापासूनच सामान्य लोकांमध्ये QR Code हा शब्द ऐकू येऊ लागला आहे. हे जाणून घ्या कि, QR कोड द्वारे पैसे ट्रान्सफर करणे एक्दम सोपे होते. आपल्याला अनेक पॅकेट्स … Read more

UPI द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतील हे जाणून घ्या

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात UPI हे खूपच लोकप्रिय झाले आहे. ते सर्वात जलद आणि सोप्या पेमेंट पद्धतींपैकी एक बनले आहे. मात्र याच्या मदतीने फक्त एका लिमिट पर्यंतच ट्रान्सझॅक्शन करता येतात आणि हे लिमिट बँकेवर अवलंबून असते. हे लक्षात घ्या की, येथे ट्रान्सझॅक्शन लिमिट म्हणजे एकाच वेळी केलेला व्यवहार आणि डेली लिमिट म्हणजे संपूर्ण … Read more

Credit Card युझर्सना आता UPI द्वारेही पेमेंट करता येणार !!!

Credit Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Credit Card वापरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होते आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहेत. आता क्रेडिट कार्ड युझर्सनाही डेबिट कार्डप्रमाणे UPI द्वारे पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे. RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली. आता पहिले स्वदेशी RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केले जाईल. … Read more

UPI : आता इंटरनेटशिवाय करता येईल UPI Payment, अशी आहे संपूर्ण पद्धत

UPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जरा विचार करा कि, जर कोणत्याही UPI पेमेंट सर्व्हिसेसद्वारे ऑनलाइन पैसे पाठवताना मध्येच इंटरनेट कनेक्शन काही कारणास्तव बंद झाले तर… अशा वेळी *99#, USSD (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा) आधारित मोबाइल बँकिंग सर्व्हिस खूप उपयुक्त ठरेल. याद्वारे आपल्याला पैसे मागवता आणि पाठवता येतील, तसेच UPI पिन देखील बदलता येईल. याशिवाय आपल्याला इंटरनेट … Read more