ICICI Bank ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता UPI आयडी डिजिटल वॉलेटशी जोडा
नवी दिल्ली । ICICI Bank ने आपल्या यूपीआय (UPI-Unified Payments Interface) आयडीला आपले डिजिटल वॉलेट ‘पॉकेट्स’ शी जोडण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. हा एक असा आयडी आहे जी सेव्हिंग बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे. आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक नसलेल्यांसह नवीन युझर्स आता त्वरित एक यूपीआय आयडी मिळवू शकतात, जो आपोआप नवीन सर्व्हिस वॉलेट ‘पॉकेट्स’शी … Read more