खुशखबर! केंद्राच्या सशस्त्र पोलीस दलात ‘एवढ्या’ पदांची भरती

Untitled design

पोटापाण्याची गोष्ट |पोलीसी पेशाची क्रेज असणारांना खुशखबर! केंद्र सरकारच्या सशस्त्र पोलीस दलात नव्याने ३२३ पदांची भरती निघाली आहे.  यासाठी आपल्याला ऑनलाईन आवेदन भरायचे असून हि  परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSC मार्फत घेण्यात येते. संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहाय्यक कमांडंट) परीक्षा २०१९ या नावाने हि परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या संदर्भात जाहिरात UPSCच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशीतकरण्यात आली … Read more

“सर, पण UPSC/MPSC चा अभ्यास नेमका करायचा कसा…?”

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 28 | -नितिन बऱ्हाटे   कोणती पुस्तके वाचावी? कुठे क्लास लावावा?स्पर्धा किती मोठी आहे?हे सगळे जण सांगतात पण अभ्यास कसा करायचा ?? हे कोणी सांगत नाही, सदर लेखात आपला अभ्यास आणि अभ्यासपद्धती शोधण्याचे काही मार्ग पाहु ज्यामुळे स्पर्धापरीक्षेतील अथांग सागरात योग्य दिशेने मार्गक्रमण करताना येईल, आणि वाया जाणारा वेळही वाचेल   परीक्षाकेंद्रीत … Read more

UPSC साठी चालु घडामोडी चा अभ्यास कसा/का करायचा…?? 

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 27 | नितिन बऱ्हाटे असंख्य घडामोडी आपल्या आजुबाजूला घडत असतात आणि आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या त्याचे साक्षीदार असतो, या घडामोडी आपल्या आयुष्यावर कमी-जास्त प्रमाणात कायम परिणाम करीत असतात. या “चालु घडामोडी मागील भुतकाळ आणि त्यांचा भविष्यकाळ आपल्या जगण्याचा वर्तमान असतो”. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी भुतकाळाच्या प्रभावी हाताळणीतुन कार्यक्षम वर्तमान आपल्याला दररोज उभा … Read more

PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???

IMG WA

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 26 | नितिन बऱ्हाटे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये कितीही कमी किंवा जास्त मार्क्स आले असले तरी लवकरच मुख्य किंवा संयुक्त पुर्व परिक्षेचा अभ्यास सुरू करायला हवा बरोबर एक महिन्यानंतर 24 मार्चला संयुक्त(PSI-STI-ASO) पुर्व परिक्षा आहे त्या परिक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन सदर लेखात पाहू मागील किमान सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास … Read more

एमपीएसीची परीक्षा देण्यासाठी लागणार ओळखपत्राची रंगीत छायांकीत प्रत

IMG WA

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या दिनांक 17 फेब्रुवारी रोजी राज्यात घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी विद्यार्थ्यांना ओळखपत्राची रंगीत छायांकीत प्रत सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र,पासपोर्ट, पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या पाच ओळखपत्रांपैकी एका ओळखपत्राची … Read more

MPSC पुर्व 2019….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….??

images

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 23 | नितिन बऱ्हाटे स्पर्धापरिक्षेतुन क्लास वन चे पद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेतुन तुम्ही मागील काही वर्षांपासून सातत्य ठेवुन मेहनत घेत आहात, त्याचे आता दोन तासांत(+2) उपयोजन करायचे आहे त्यासाठी पुर्णतः आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जायला हवे. सदर लेखात आपण “MPSC पुर्व 2019….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? आणि शेवटी यशाची त्रिसुत्री” पाहु.  अभ्यास आता बस…काही आठवण्याचा प्रयत्न करु‌ … Read more

“MPSC पुर्व 2019….एक आठवडा पुर्वीचे नियोजन…?”

MPSC Prelims

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 22 | नितिन बऱ्हाटे “स्पर्धापरीक्षा अभ्यास” आणि “स्पर्धापरिक्षा तयारी” यात मुलभूत फरक आहे, अभ्यास कधीच संपत नाही पण “तयारी” योग्य नियोजनाने संपु  शकते. MPSC पुर्व 2019 ला एक आठवडा राहीला आहे. “माझा संपुर्ण अभ्यास झालांय का …..??” हा प्रश्र्न स्वतःला विचारायची ही वेळ नक्कीच नाही. पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासावर पुर्व साठी … Read more

2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी  मन कि बात…??? 

UPSC Prelims

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 21 | नितिन बऱ्हाटे तुम्ही जर 2019 साठी तयार करीत असाल तर पुढील गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत वेळ – “The real problem is you think you have Time…!” इथुन पुढे फक्त पाचच महिने राहीले आहेत UPSC पुर्व परिक्षेसाठी, वेळ थांबत नाही म्हणुन अभ्यास‌ थांबवु नका.  इथुन मागच्या अभ्यासाचा आढावा घ्या आणि वेळेचे … Read more

भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019, IAF मधे नोकरीची संधी

images

पोटापाण्याची गोष्ट | भारतीय हवाई दलात तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी असून त्यासाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्याची अधिक माहिती खालीलप्रमाणे. आवडल्यास तुमच्या मित्रांमधे शेअर करा. सहभागी जिल्हे – अहमदनगर, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर,धुळे, गडचिरोली, हिंगोली, परभणी, जळगाव, जालना, नागपूर, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, … Read more

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात ५१ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. वन सर्वेक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले असून लवकरच निवडप्रक्रिया पार पडणार आहे. शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान … Read more