खुशखबर! MPSC च्या पदसंख्येत वाढ

images

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पूर्वपरीक्षा २०१८ साठी प्रसिद्ध केलेल्या पदभरतीच्या जाहिरातीमधे वाढ केलेली आहे. आता ही परीक्षा ३६० जागांसाठी होणार असून ४ जानेवारी पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्यात आलेली आहे. १७ फेब्रवारीला महाराष्ट्र लोकसेवा अायोगाची पहिली पुर्वपरिक्षा होणार आहे. तर मुख्य परिक्षा १३, १४ आणि १५ जुलै रोजी नियोजित आहे.

यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

UPSC age limit

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे. नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात … Read more

MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा

MPSC

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी (एमपीएससी) 342 पदांचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामधे मराठा समाजासाठी निर्माण करण्यात आलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एकुण जागा – ३४२ पदाचे नाव – उप जिल्हाधिकारी – 40 जागा पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त – 34 जागा सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – … Read more

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या अर्थात ‘एनडीए’ च्या १३५ व्या तुकडीचा शानदार दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला

NDA Passing out Parad

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३५ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. सकाळच्या थंडीत ‘एनडीए’ कैडेट्सने संचलनाचा सराव सुरु केला होता. बरोबर सकाळी ०७:१५ ला खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेटच्या घोषनांनी मैदान दुमदुमुन गेले. एकदम शिस्तबद्ध पावलांनी, खणखणित आवाजात संचलन … Read more

#MPSC | नियुक्ती साठीच्या संघर्षात मी तुमच्या सोबतच – धनंजय मुंडे

Dhananjay Munde MPSC

मुंबई प्रतिनिधी | मागील वर्षी राज्य परिवहन खात्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षकपदाच्या परीक्षेत पास होऊनही त्यांची निवड रद्द झाल्याने आज संबंधित उमेदवारांनी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यां 832 उमेदवारांची भेट आज महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सायंकाळी घेतली. ‘जोपर्यंत तुम्हाला नियुक्ती मिळत नाही तो … Read more

राज्यात लवकरच होणार तलाठी भरती

IMG WA

मुंबई | राज्यातील तलाठी संवर्गातील मंजूर पदांपैकी रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. मागील दोन वर्षांपासून तलाठी भरती झाली नसल्याने त्यासंदर्भात ‘महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या’ पदाधिकाऱ्यांनी मंत्रालयात मंत्री पाटील यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या. या बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तलाठी संघाच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक विचार … Read more

भावी IAS अधिकार्यांसोबत मुख्यमंत्र्यांचा मसुरी येथे संवाद

Devendra Fadanvis

मसुरी | अमित येवले भावी प्रशासकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मसूरी येथे संवाद साधला. प्रशासनासमोर जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान हे नेहमीच सनदी अधिकारी यांच्यावर असते. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेची नाळ जनतेशी जोडण्यासाठी ‘नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून’ प्रयत्न करावे व त्याचप्रमाणे आज लोकशाहीचे चारही स्तंभ विश्वासार्हतेच्या कसोटीवर उतरण्यासाठी दररोज स्पर्धा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संविधानाची भूमिका … Read more

MPSC विद्यार्थ्यांना धक्का! ८३३ आरटीओंची निवड उच्च न्यायालयाकडून रद्द !

RTO

मुंबई | मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मोटार वाहन निरीक्षकांच्या परीक्षेतून निवड झालेल्या ८३३ सहायक मोटार वाहन निरीक्षकांची निवड मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. निवड रद्द झालेले सर्व विद्यार्थी अभियांत्रिकी शाखेचे होते. शासन व आयोगाचा गलथानपणामुळे या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या सहायक मोटार … Read more

विश्वास नांगरे पाटीलांचा ‘सिद्धिविनायक पे है विश्वास’, UPSC च्या प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्हचे काॅल सिद्धिविनायकाकडूनच गेले असल्याचा खुलासा

Vishwas Nangre Patil

माझी प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्हिव्ह आणि माझी कुठल्या राज्यात पोस्टींग होणार याचे सगळे फोन सिद्धिविनायक मंदिरातूनच गेले

भारतातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी अन्ना मल्होत्रा यांचे निधन

Anna Malhotra

मुंबई | भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील पहिल्या महिला आय.ए.एस. अधिकारी होण्याचा मान मिळवलेल्या श्रीमती अन्ना राजम मल्होत्रा यांचे त्यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी आज दुख;द निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. अन्ना यांचा जन्म केरळातील एर्नाकुलम जिल्ह्यामधे १९२७ साली झाला होता. कोझीकोड येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अन्ना यांनी मद्रास विश्विद्यालयातून उच्च शिक्षण घेतले. अन्ना या … Read more