सिंथिया डी रिचीकडून पाकिस्तानी नेत्यांचा लंपटपणा उघड; कारवाईची कोणतीच नोटीस न मिळाल्याचा खुलासा  

पाकिस्तान स्थित अमेरिकन ब्लॉगर सिंथिया रिची हिने पाकिस्तानचे माजी मंत्री रहमान मलिक यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. सध्या सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावरील या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदनामीच्या दाव्याने रहमान मलिक यांच्या वकिलाने तिला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

जॉर्ज फ्लॉइड प्रकरण | निषेध करणाऱ्यांच्या गाड्यांचे टायर पंक्चर करुन पोलिसांचा ‘अतिशहाणपणा’

मिनियापोलीस येथील कायदा अंमलबजावणी एजन्सीनी निषेध आंदोलनाच्या वेळी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अनेक वाहनांचे टायर पंक्चर केल्याचे सांगितले आहे.

लक्षणे नसलेल्या लोकांकडून कोरोनाचा संसर्ग नाहीच; जागतिक आरोग्य संघटनेचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना विषाणूच्या प्रतिक्रियांसाठीच्या तांत्रिक प्रमुख आणि उदयोन्मुख रोग (इमर्जिंग डिसीज) च्या प्रमुख Maria Van kerkhove यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कोणतीही लक्षणे नसणाऱ्या लोकांकडून कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याच्या घटना दुर्मिळ आहेत. विविध देशांच्या सतत संपर्कात राहून आम्ही ही माहिती मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले. असे काही देश आहेत जे अगदी तपशिलात जाऊन काम करत आहेत. त्यांच्याकडून … Read more

खुलासा! ऑगस्टमध्येच पसरला होता कोरोनाचा संसर्ग; डिसेंबरपर्यंत चीनने लपविली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि विशेषत: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर कोरोनाव्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला असून चीनने जाणूनबुजून हा संसर्ग इतर देशात पसरु दिल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. तसेच त्याच्याविषयी कुठलाही गांभीर्याचा इशारा देखिल चीनने दिला नाही. आता हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की,’ ऑगस्ट महिन्यातच चीनमध्ये हा … Read more

डोंगरातील खडकात सापडला ७.५ कोटींचा खजिना, कवितांच्या शब्दात लपविला गेला होता नकाशा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध कला आणि पुरातन वस्तू जमा केलेल्या फॉरेस्ट फेन यांनी सांगितले की, एक दशकांपूर्वी रॉकी माउंटनच्या जंगलात त्याला दहा लाख डॉलर्सचा एक खजिना सापडला होता. गेल्या रविवारीच त्यांनी याबाबत विधान केले होते. जर हे दहा लाख डॉलर्स रुपयामध्ये मोजले गेले तर ते सुमारे ७.५ कोटी रुपये इतके होतात. ८९ वर्षीय फॉरेस्ट … Read more

गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही … Read more

इम्रान खानला सिंथिया रिचीसोबत सेक्स करायची इच्छा होती; टीव्ही हाॅस्टचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या विवाह आणि घटस्फोटाविषयीच्या बर्‍याच कथा प्रसिद्ध आहेत. आता एका पाकिस्तानी टीव्ही होस्टने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. होस्ट अली सलीम यांनी असा दावा केला आहे की, इम्रान खानला अमेरिकन महिला सिंथिया डी रिचीसोबत सेक्स करण्याची इच्छा होती. सिंथिया ही … Read more

WHO ने जाहीर केले मास्क घालण्याचे नवे निर्देश; ‘हे’ तुम्हाला माहिती असणे महत्वाचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने आता मास्क घालण्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. ग्लोबल हेल्थ एजन्सीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी लोकांनी मास्क घालावे. या नवीन मार्गदर्शकतत्त्वामध्ये फेस मास्क कोणी घालावा तसेच कोणत्या परिस्थितीत घालावा आणि … Read more

अमेरिकेत आणखी एका ब्लॅक ‘फ्लॉयडचा गेला बळी, सुरक्षा कर्मचार्‍यांनी पेपर स्प्रेची फवारणी केल्याने झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बुधवारी न्यूयॉर्क शहरातील फेडरल जेलमध्ये अधिकाऱ्यांनी पेपर स्प्रे (मिरपूड)ची फवारणी केल्याने एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. ब्यूरो ऑफ प्रिजनने ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की, जेलमध्ये अधिकाऱ्यांनी एका ३५ वर्षीय कैदी असलेला कृष्णवर्णीय जमाल फ्लॉयड याच्यावर पेपर स्प्रेची फवारणी केली. त्याने ब्रूकलिनच्या मेट्रोपॉलिटन रीस्ट्रंट सेंटरमध्ये त्याच्या सेलमध्ये बॅरिकेड लावून धातूच्या वस्तूने … Read more

जॉर्ज फ्लॉइडची मुलगी म्हणाली-‘डॅडी चेंज द वर्ल्ड’, व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या निधनानंतर या देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. देशातील रस्त्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत लोकांनी या घटनेचा निषेध केला आहे. आता जॉर्ज फ्लॉइडच्या ६ वर्षाच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एनबीएचे माजी खेळाडू स्टीफन जॅक्सन यांनी शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार स्टीफन … Read more