ChatGPT च्या मदतीने तरुणाने 3 महिन्यांत कमावले तब्ब्ल 28 लाख रुपये, जाणुन घ्या असं नक्की काय केलं?

ChatGPT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून OpenAI च्या ChatGPT ची जगभरात चर्चा सुरु आहे. मात्र सध्या जगभरात त्याच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा यशस्वीपणे वापरही केला जातो आहे. ते वापरण्याबाबत अजूनही दोन मते झाली आहेत. काही लोकं यासाठी पाठिंबा देत आहेत तर काही त्याला विरोधही करत आहेत. मात्र यादरम्यानच, अमेरिकेतून … Read more

Fly-In Community : एक असे गाव जिथे प्रत्येकाकडे आहे स्वतःचं विमान; जाणून घ्या ‘या’ गावाबाबतची माहिती

Fly-In Community

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fly-In Community : मित्रांनो, लहानपणी आकाशातील विमानात बसण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आजही कित्येकदा जेव्हा आपण आकाशातून एखादे विमान उडताना पाहतो तेव्हा आपसूकच आपली नजर त्याकडे वळते. विमान आहेच असे कि ते प्रत्येकालाच आकर्षित करते. मात्र सध्याच्या काळात अशीही लोकं आहेत, जे आजपर्यंत कधीही विमानात बसलेले नाहीत. ज्यामुळे विमानातून प्रवास करणे हे … Read more

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन

ivana passed away

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना (ivana passed away) यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत माहिती दिली आहे. इव्हाना ट्रम्प (ivana passed away) एक अद्भुत आणि सुंदर महिला होती जिने एक उत्कृष्ट आणि प्रेरणादायी जीवन जगले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. … Read more

Shinzo Abe प्रमाणेच ‘या’ मोठ्या नेत्यांची देखील केली गेली हत्या !!!

Shinzo Abe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Shinzo Abe : काल म्हणजेच शुक्रवारी 8 जुलै रोजी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची एका निवडणूक प्रचारादरम्यान गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संशयित मारेकरी घटनास्थळीच पकडला गेला. या हत्येनंतर जगभरात शोककळा पसरली आहे. यावरूनच जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांच्या अशाच प्रकारच्या हत्यांच्या घटनांची देखील आठवण झाली. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात… … Read more

अमेरिकेची दादागिरी!! भारताला रशियाकडून स्वस्त तेल खरेदीबाबत दिला इशारा

Crude Oil

नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे आता तेलाच्या किंमतीवरूनही आता ‘क्रूड प्राइस वॉर’ सुरू झाले आहे. निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिली, तर अमेरिकेने यावरून भारताला इशारा दिला आहे. खरेतर, रशियाने भारताला सांगितले आहे की, युद्धापूर्वी कच्च्या तेलाची किंमत काहीही असली तरी ते प्रति … Read more

भारतातून अमेरिकेला सुरू होणार आंबा, डाळिंबांची निर्यात; तर अमेरिकेतून चेरीची होणार आयात

नवी दिल्ली । यावर्षी जानेवारी-फेब्रुवारीपासून भारतातून अमेरिकेला आंबे आणि डाळिंबांची निर्यात सुरू होईल. त्यामुळे देशाची कृषी निर्यात वाढण्यास मदत होणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार भारतातून अमेरिकेत डाळिंबांची निर्यात आणि अमेरिकेतून अल्फाल्फा चारा आणि चेरीची आयातही या वर्षी एप्रिलपासून सुरू होईल.” मंत्रालयाने म्हटले आहे की, 23 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या 12 व्या … Read more

एलन मस्क ठरणार ₹ 85 हजार कोटींचा टॅक्स भरणारे अमेरिकेतील पहिले व्यक्ती, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळीही त्यांनी 11 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 85 हजार कोटी रुपये टॅक्स भरणार असल्याचे सांगितले आहे. असे झाले तर, अमेरिकेच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा कोणी टॅक्सच्या रूपात एवढी मोठी रक्कम भरेल. मस्क आणि वॉरन यांच्यात … Read more

गर्लफ्रेंडच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित झाल्यावर बॉयफ्रेंडचा आला संशय, इंटरनेटच्या हिस्ट्रीने उघड केली अनेक रहस्ये !

अमेरिका । कोणतेही प्रेमसंबंध भरोसा आणि विश्वासावर आधारित असतात. पण जेव्हा विश्वासावर शंका घेतली जाते तेव्हा संबंध तुटतात. आजकाल एका जोडप्याशी संबंधित या बातम्या चर्चेचा विषय बनल्या आहेत. या दोघांची कथा एका चित्रपटासारखीच आहे ज्यात प्रेम आहे, रोमान्स आहे आणि फसवणूक देखील आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रियकराने फसवणूक करण्यासाठी आपल्या गर्लफ्रेंडलाच निवडले. तो त्याच्याच गर्लफ्रेंडच्या … Read more

केयर्न-भारत सरकार वाद : मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी न्यूयॉर्कच्या न्यायालयाने केयर्न इंडियाचा खटला तूर्तास स्थगित केला

नवी दिल्ली । अमेरिकेतील एअर इंडियाच्या मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी न्यूयॉर्कच्या न्यायालयाने केयर्न इंडियाचा खटला तूर्तास स्थगित ठेवला आहे. लवाद न्यायाधिकरणाने केर्नच्या बाजूने भारत सरकारच्या विरोधात निर्णय दिला. या निर्णयाअंतर्गत केयर्न या ब्रिटिश कंपनीला सरकारकडून 1.2 अब्ज डॉलर्स वसूल करावे लागले. न्यूयॉर्कच्या कोर्टाने केयर्नला भारत सरकारसोबतचा दीर्घकालीन वाद मिटवण्यासाठी वेळ देण्यासाठी वेळोवेळी प्रकरण स्थगित ठेवले आहे. खटल्याची … Read more

तालिबानी प्रवक्ता म्हणाला -“मी अमेरिकेच्या नाकाखाली अनेक वर्षे राहिलो, मात्र त्यांना पकडता आले नाही”

काबूल । अफगाणिस्तानात ताबा मिळाल्यानंतर तालिबानने तिथे आपले सरकारही स्थापन केले आहे. आता तालिबानचे नेतेही उघड्यावर येत आहेत. नुकतेच तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिदने एका मुलाखतीत सांगितले की,”काबुलमध्ये अमेरिकन सैन्याच्या मुक्कामाच्या काळातही तो दहशतवादी योजना राबवत असे.” जबीउल्ला मुजाहिद म्हणाला,”काबूलमध्ये मी अमेरिकन आणि अफगाण सैन्याच्या नाकाखाली माझे उपक्रम राबवत असे. मी केवळ काबूलमध्येच नाही तर … Read more