आता कोरोनासोबत आनंदाने जगणं शिकलच पाहिजे, त्यासाठी हे झक्कास १७ उपाय

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न हे जगभरातून केले जात आहेत. अनेक शास्त्रज्ञ लस शोधण्यात व्यस्त आहेत. सध्या संक्रमण टाळण्यासाठी संचारबंदी ही जगात अनेक ठिकाणी लागू करण्यात आली आहे. मात्र इतक्या लवकर आणि सहज हा विषाणू आपल्यामधून जाणार नाही असे शास्त्रज्ञांनी आणि अभ्यासकांनी सांगितले आहे. त्यामुळे या विषाणूची लस येईपर्यंत अथवा … Read more

जॉन्सन अँड जॉन्सन चा मोठा निर्णय; ‘या’ दोन देशात बेबी पावडरची विक्री केली बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जॉन्सन अँड जॉन्सन या प्रसिद्ध कंपनीने आपले लोकप्रिय उत्पादन असलेल्या जॉन्सन बेबी पावडरची अमेरिका आणि कॅनडामध्ये विक्री बंद करण्याची घोषणा नुकतीच केली आहे. कंपनीने त्यांच्या उत्पादनांमध्ये एस्बेस्टोसची भेसळ केल्याप्रकरणी हजारो खटले दाखल झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. जॉन्सनच्या बेबी पावडरमुळे कर्करोग झाला असा दावा करत अनेक ग्राहकांनी जॉन्सन अँड जॉन्सन या … Read more

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणे ही तर अभिमानाची गोष्ट – डोनाल्ड ट्रम्प

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच असे म्हटले आहे की,’ अमेरिकेत सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग होणे हा एक प्रकारचा बहुमानच आहे’. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एक कार्यक्रमात ते म्हणाले, ‘जेव्हा आपण असे म्हणता की,’ आम्ही संसर्गाच्या बाबतीत पुढे आहोत, तेव्हा मला यात हरकत वाटत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की, आम्ही … Read more

वुहानच्या ‘त्या’ लॅबमध्येच कोरोनाचा जन्म झाला? WHO करणार निष्पक्ष तपास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी कोरोना विषाणूसंदर्भात स्वतंत्र मूल्यमापन करण्यासंदर्भात बहुतेक सदस्य देशांनी केलेल्या आवाहनापुढे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) झुकली आहे. या साथीच्या प्रसारावरुन अमेरिका आणि चीनमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू तसेच जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. आफ्रिकन ,युरोपियन देश आणि इतर देशांच्या संघटनेने कोविड -१९च्या जागतिक … Read more

खुशखबर! अमेरिकेत कोरोनावरील लसीचा प्रयोग यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात प्रसार झालेल्या कोरोना या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी प्रत्येक देश हा त्याच्यावरील लसीच्या शोध घेण्यात गुंतला आहे. यादरम्यानच, अमेरिकेतून नुकतीच एक चांगली बातमी समोर आली आहे. जेथे पहिल्यांदाच माणसांवर घेण्यात आलेली कोरोनाच्या लसीची चाचणी पॉजिटीव्ह आलेली आहे. या लसीची निर्मिती करणार्‍या मोडर्ना या कंपनीने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे. मोडर्ना … Read more

बराक ओबामांनी कोरोना पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी कोरोना विषाणूशी संबंधित काही अधिकाऱ्यांवर टीका केली आणि म्हटले की,” या साथीच्या रोगावरून असे दिसून येते की, येथे बरेच अधिकारी असे आहेत जे आपण प्रभारी असल्याचे दाखवतही नाहीत.” ‘हिस्टोरिकली ब्लॅक कॉलेजिस अँड युनिव्हर्सिटीज’च्या दोन तासांचा कार्यक्रम “शो मी योर वॉक” मध्ये ओबामा यांनी हे … Read more

काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही – शाहिद आफ्रिदीचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l काश्मिरी जनतेचं दुःख समजण्यासाठी तुम्हाला धर्माची गरज नाही, सेव काश्मीर अस ट्विट पाकिस्तान संघाचा खेळाडु शाहिद आफ्रिदीने केलं आहे. शाहिद आफ्रिदीने काश्मीरबाबत असे अनेक ट्विट केले आहेत. तो सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतो. सध्या जगावर कोरोनाचे संकट असल्याने तो त्याच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांच्या उपयोगाला येत आहे. त्याने उपासमारीची … Read more

अमेरिका चीनसोबतचे सर्व व्यापारी संबंध थांबवणार; ट्रम्प म्हणतात जिनपिंग यांच्याशी बोलायचीही इच्छा नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी चीनवर पुन्हा एकदा आगपाखड करताना म्हंटले की,’अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी यापुढे बोलण्याची आपली इच्छा नाही. कोरोनो व्हायरसच्या साथीशी चीनचा संबंध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अमेरिकेच्या दृष्टिकोनातून असे दिसते की ते चीनशी असलेले आपले व्यावसायिक संबंध पूर्णपणे संपवण्याच्या मार्गावर आहेत. कोरोना साथीच्या विषयावरून वॉशिंग्टन आणि … Read more

अबब! जगभरात ४४ लाखांहून अधिक जण कोरोना बाधित; भारत १२ व्या क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभर कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. आता जगभरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४४ लाखांच्या पुढे गेली असून यामुळे सर्वच देशांची चिंता वाढली आहे. सद्यस्थितीत जगातील एकूण २१२ देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पसरला आहे. तसेच आत्तापर्यंत एकूण २ लाख ९७ हजार जणांचा कोरोनामुळे जगात मृत्यू झाला आहे. मागील २४ तासात ८८ हजार … Read more

मांजरांमुळे पसरु शकतो कोरोना ? शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्याकडे पाळीव मांजर असल्यास आणि आपल्याला ती खूप आवडत असल्यास, तिचे चुकूनही चुंबन घेण्याचा प्रयत्न करू नका. एका लॅबने केलेल्या प्रयोगामध्ये याची पुष्टी करण्यात आलेली आहे की कोरोना विषाणू असलेली मांजर ही बाकीच्या मांजरांनाही संक्रमित करु शकते तसेच या मांजरांमध्ये कधीही कोविड -१९ची लक्षणेही दिसून येणार नाहीत. या प्रयोगाचे हे निकाल … Read more