सीआयएच्या अहवालाच्या पार्शवभूमीवर चीनवर बंदी घालण्यासाठी अमेरिकी सीनेटर्सने संसदेत मांडले एक विधेयक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएकडे याबाबत ठाम पुरावे आहेत की जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनच्या धमकीमुळे जगातील बाकीच्या देशांना कोरोना विषाणूचा इशारा दिला नाही. दरम्यान, अमेरिकेच्या नऊ प्रभावशाली सिनेटर्सच्या गटाने अमेरिकन संसदेत एक विधेयक मांडले आहे की, चीन कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या फैलावमागील कारणांबद्दल संपूर्ण माहिती पुरवित नाही आणि ते नियंत्रित करण्यास सहकार्यदेखील … Read more

न्यूयॉर्कच्या किनाऱ्यावर आढळला शेपटीवर दात असलेला एक विचित्र प्राणी, व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ब्राइटन बीचवर एक विचित्र प्राणी सापडला आहे. समुद्रात राहणारा हा प्राणी मेला होता पण असा प्राणी यापूर्वी कधीही दिसलेला नाही. तो समुद्रातून वाहत आला होता आणि त्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. या प्राण्याचे मृत शरीर शास्त्रज्ञांकडे दिले गेले आहे जेणेकरुन हा प्राणी नेमका काय आहे हे समजू शकेल. … Read more

सोशल मीडियावर अमेरिकेतील ‘हा’ एका वर्षाचा ‘लिटिल शेफ’ का प्रसिद्ध होतो आहे, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकजण कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे आपल्या स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवताना दिसत आहे. यापैकीच एका छोट्या शेफची छायाचित्रेही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील एक वर्षाचा असलेला लिटिल शेफ कोबेने आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओंद्वारे इंस्टाग्रामवर लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो सोशल साइटवर लोकांना किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी नवीन टिप्स … Read more

अमेरिकेत ८० हजारहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या ही ८० हजारांच्या पुढे गेली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने नुकतीच याबाबत माहिती दिली. कोविड -१९ च्या या संसर्गामुळे अमेरिकेत आतापर्यंत एकूण ८०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे, असे जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अ‍ॅण्ड इंजिनियरिंगने (सीएसएसई) सोमवारी जाहीर केलेल्या एका आकडेवारीत … Read more

अमेरिकेतून सुटकेसाठी २५,००० भारतीयांनी केली नोंदणी; व्यवस्थित छाननी करुन परवानगी देणार – तरणजीत सिंग संधू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात आपलं घरदार सोडून इतरत्र अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी देशांतर्गत रेल्वे आणि बससेवा तर देशाबाहेरील व्यक्तींसाठी विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत परदेशातून हजारो भारतीयांना परत स्वदेशी आणण्यात यश मिळालं आहे. माघारी आणलेल्या सर्वांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. दरम्यान भारताचे अमेरिकेतील … Read more

कोणत्याही लसीशिवाय कोरोना नाहीसा होईल; डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगात आत्तापर्यंत अनेक आजार आले आहेत आणि कोणत्याही लसीशिवाय ते निघून गेले तसाच करोनाही जाईल. हे सगळं लगेच घडेल का? तर तसं माझं म्हणणं नाही. मात्र एक वेळ अशी येईल की करोना नाहीसा झालेला असेल. असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. द गार्डियन’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. … Read more

चीनमधील वुहान येथील नर्सचे डोनाल्ड ट्रम्प यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या हुबेई प्रांतात वुहान येथून परत आलेल्या एका नर्सने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक खुले पत्र लिहिले आहे. नर्सने या पत्रात असे लिहिले की त्यांनी साथीच्या वेळी वुहानला मदत करणाऱ्या उर्वरित ४२,००० अन्य डॉक्टरांसह रात्रंदिवस रुग्णांना वाचविण्याचा प्रयत्न केला.पत्रात, तिने वुहानचा आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे. तिने लिहिले आहे … Read more

कोरोना व्हायरसबाबत WHO ने केली भयावह भविष्यवाणी! घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची लस बनविण्याचा दावा कधी अमेरिकेने तर इस्राईलने केला आहे. चीननेही असा दावा केला आहे की आपली लस बाजारात सर्वप्रथम येईल.एक माहिती अशीही आहे की भारत पहिल्यांदा बाजारात कोरोना विषाणूची लस बाजारात आणणार आहे.या सर्व बातम्यांच्या आणि अनुमानांच्या दरम्यान डब्ल्यूएचओने सर्वांनाच हैराण केले आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ञाची भविष्यवाणी वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या विचारांना … Read more

भुताटकीने पछाडलेल्या ‘या’घरातून आजही येतात भांड्यांचे आवाज; जाणून घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील एका घरातील भुताच्या कथांमुळे त्याच्या मालकाचा त्या घरातील रस कमी झाला आहे.हेच कारण आहे की या घराचे मालक ते विकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,परंतु त्या घरातील भुताच्या गोष्टी सगळीकडे इतक्या पसरल्या आहेत कि त्यामुळे कोणीही ते घर विकत घेईन त्यामुळे ते बंदच केले गेले आहे. ‘डेली स्टार’ च्या वृत्तानुसार, … Read more

प्रार्थनेचा कोरोना विषाणूच्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम होतो ? अमेरिकेत याबाबत संशोधन सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या कॅनसास शहरातील भारतीय वंशाचे-अमेरिकन चिकित्सकाने “बचावासाठी प्रार्थना” यासारखे काहीतरी करून कोरोना विषाणूमुळे संक्रमित लोकांना बरे करण्यास उपयोग होऊ शकतो किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे.मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन फिजीशियन धनंजय लकीरेड्डी यांनी शुक्रवारी आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना विषाणूच्या १००० रूग्णांचा समावेश असलेल्या ४ महिन्यांच्या प्रार्थना अभ्यासाला शुक्रवारी … Read more